• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवरीच्या नाकावर कुंकू सांडणं शुभ असतं की मोठ्या संकटाची चाहूल; वाचा नेमके काय संकेत मिळतात?

April 20, 2026 by admin Leave a Comment


लग्नाच्या मंडपात एकीकडे मंत्रोच्चार होत असतात तर दुसरीकडे सर्व पाहुण्यांचे एकाच गोष्टीकडे लक्ष असते. जेव्हा नवरदेव नवरीला कुंकू लावतो तो क्षण प्रत्येकालाच पाहायचा असतो. नवरीसाठी हा एक भावनिक क्षण असतो. त्या क्षणापासून वधू आणि वर एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं वचन देतात.

परंतु अनेकदा कुंकू लावता ते अचानक नवरीच्या नाकावर किंवा कपाळावर कुठेतरी लागते. याचा अनेकजण वेगवेगळा अर्थ लावतात. नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू जर नाकावर पडले तर ते शुभ मानले जाते. याबाबत नेमकी काय मान्यता आहे ते जाणून घेऊ या...

परंतु अनेकदा कुंकू लावता ते अचानक नवरीच्या नाकावर किंवा कपाळावर कुठेतरी लागते. याचा अनेकजण वेगवेगळा अर्थ लावतात. नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू जर नाकावर पडले तर ते शुभ मानले जाते. याबाबत नेमकी काय मान्यता आहे ते जाणून घेऊ या…

नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू नाकावर सांडले तर तो एक शुभ संकेत मानला जातो. नवरी आणि नवरदेवाचे एकमेकांवर खूप प्रेम आहे असा अर्थ यातून काढला जातो.  जेव्हा लग्नमंडपात कुंकू नवरीच्या नाकावर पडते तेव्हा भविष्यात या दोघांचे नाते आणखी दृढ होणार आहे असे मानले जाते.

नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू नाकावर सांडले तर तो एक शुभ संकेत मानला जातो. नवरी आणि नवरदेवाचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, असा अर्थ यातून काढला जातो. जेव्हा लग्नमंडपात कुंकू नवरीच्या नाकावर पडते तेव्हा भविष्यात या दोघांचे नाते आणखी दृढ होणार आहे, असे मानले जाते.

नवरीच्या नाकावर कुंकू सांडले तर नवरदेला चांगले आयुष्य लाभणार आहे असाही त्यातून अर्थ काढला जातो. तसेच कुटुंबात एममेकांच्या प्रती आनंद आदर स्नेह कायम राहील असाही संकेत यातून मिळतो. लग्नानंतर त्या घरात भरभराट येईल असेही म्हटले जाते.

नवरीच्या नाकावर कुंकू सांडले तर नवरदेला चांगले आयुष्य लाभणार आहे, असाही त्यातून अर्थ काढला जातो. तसेच कुटुंबात एममेकांच्या प्रती आनंद, आदर, स्नेह कायम राहील, असाही संकेत यातून मिळतो. लग्नानंतर त्या घरात भरभराट येईल, असेही म्हटले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SRH vs DC Live Streaming : हैदराबाद-दिल्लीत 2 पॉइंट्ससाठी टफ फाईट, ऑरेंज आर्मी जिंकणार?
  • GT vs MI : मुंबईचा दणदणीत विजय, गुजरातचा 99 धावांनी धुव्वा, शुबमनसेनेचा हिशोब चुकता
  • कढईपासून ते तव्यापर्यंत तेलकटपणा आणि काळपटपणा होईल चुटकीसरशी स्वच्छ, फक्‍त ‘या’ ट्रिक्सचा करा अवलंब
  • US Iran Conflict : इराणचा मोठा विजय, अमेरिकेला गुडघ्यावर आणलं, ट्रम्प यांची माघार?
  • मोठी बातमी! इराण पुन्हा पेटणार? नेतान्याहू संतापले… चर्चा फिस्कटल्यास भयंकर घडणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in