• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs DC Live Streaming : हैदराबाद-दिल्लीत 2 पॉइंट्ससाठी टफ फाईट, ऑरेंज आर्मी जिंकणार?

April 20, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात सोमवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. इशान किशन हैदराबादच्या टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा आहे. हैदराबादच्या एका सामन्याचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघांची सारखीच स्थिती आहे. हैदराबादने आतापर्यंत 6 तर दिल्लीने 5 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी समसमान 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता एकमेकांसमोर दोघांपैकी कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार खरेदीची सुवर्णसंधी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त कार लोन
  • Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष… पीडितांना छळणाऱ्या आठवणी अजूनही ताज्या
  • कमी EMI चा मोह टाळा! दीर्घमुदतीच्या कर्जावर भरावे लागेल दुप्पट व्याज
  • GT vs MI: तिलक वर्माने 45 चेंडूत शतक ठोकत रचला विक्रम, हार्दिक पांड्याने डगआऊटमध्ये असा केला जल्लोष
  • IPL 2026 Points Table : मु्ंबईची मोठ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये झेप, तिघांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in