• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नको त्या नादाला लागला, आधी अख्ख्या कुटुंबाची हत्या अन् नंतर मुख्यध्यापकाने उचललं टोकाचं पाऊल, सोलापूर हादरलं

June 12, 2026 by admin Leave a Comment

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकाने आधी आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं, आणि त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्यध्यापकाचं नाव आहे योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली त्यानंतर त्यांनी स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्यध्यापकाचं नाव आहे, योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील मुलं अर्थव पाटील आणि शिवांश पाटील यांना विष दिलं त्यानंतर त्यांनी स्वत: देखील आत्महत्या केली.

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अर्थव पाटील आणि शिवांश पाटील यांना विष दिलं, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील आत्महत्या केली.

बार्शी तालुक्यातील हत्तीज गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

बार्शी तालुक्यातील हत्तीज गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर मार्केटचा नाद होता. त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र त्यांना शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान झालं.

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर मार्केटचा नाद होता. त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र त्यांना शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान झालं.

शेअर मार्केटमुळे त्यांच्या डोक्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज झालं. याच कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली.

शेअर मार्केटमुळे त्यांच्या डोक्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज झालं. याच कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली.

दरम्यान पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस
  • Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in