• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर’मध्ये संधी देतो म्हणून बळजबरी केले अत्याचार, चित्रपटाशी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल, इंडस्ट्रीमध्ये खळबळ

May 26, 2026 by admin Leave a Comment


दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आणि अभिनेता रणवीर सिंहच्या प्रमुख भूमिकेतील ‘Dhurandhar’ या चित्रपटाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर 'जॉन जोसेफ' उर्फ जोएल याच्याविरोधात एका तरुणीने बलात्कार आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंदीगडमधील खुड्डा लाहोरा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने म्हटले आहे की 2025 मध्ये चंदीगडच्या सेक्टर-18 येथील टागोर थिएटरमध्ये ‘धुरंधर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याचवेळी तिची ओळख चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमशी संबंधित सैनी एस. जोहरे याच्याशी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडमधील खुड्डा लाहोरा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने म्हटले आहे की, 2025 मध्ये चंदीगडच्या सेक्टर-18 येथील टागोर थिएटरमध्ये ‘धुरंधर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याचवेळी तिची ओळख चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमशी संबंधित सैनी एस. जोहरे याच्याशी झाली.

ओळख वाढल्यानंतर आरोपीने तिला चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवले. तक्रारीनुसार सप्टेंबर 2025 मध्ये आरोपीने तरुणीला चंदीगड सेक्टर-17 येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे तिला जबरदस्तीने मद्यपान करायला लावण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच मारहाणही करण्यात आली असा आरोप पीडितेने केला आहे.

ओळख वाढल्यानंतर आरोपीने तिला चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवले. तक्रारीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये आरोपीने तरुणीला चंदीगड सेक्टर-17 येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे तिला जबरदस्तीने मद्यपान करायला लावण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच मारहाणही करण्यात आली, असा आरोप पीडितेने केला आहे.

पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की आरोपीने या घटनेबाबत कुणालाही माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर तरुणीने 20 एप्रिल 2026 रोजी चंदीगडच्या सेक्टर-17 पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, आरोपीने या घटनेबाबत कुणालाही माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर तरुणीने 20 एप्रिल 2026 रोजी चंदीगडच्या सेक्टर-17 पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत 21 एप्रिल 2026 रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 79 123 आणि 126 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र पुढे जिल्हा न्यायालयातून त्याला जामीन मंजूर झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत 21 एप्रिल 2026 रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 79, 123 आणि 126 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र, पुढे जिल्हा न्यायालयातून त्याला जामीन मंजूर झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in