• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे… अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या

July 25, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर कॉक्रोज जनता पक्षाच्या पाठिंब्याने विद्यार्थी आंदोलन करत होते. या आंदोलनातील विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची.

अखेर आज विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिनाभर सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान अनेकवेळा जंतर-मंतरवरील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. काहीवेळा आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. यावर आता अभिजीत दीपकेने प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितलं “कोण म्हणतं या सरकारमध्ये मंत्र्याचा राजीनामा नाही होतं, प्रधानांनी राजीनामा दिला…” पुढे ते म्हणाले, “मी बोललो होतो धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट आहे”. अभिजीत दिपकेच्या या सुचक विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in