• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दोन पिढ्यांना वेड लावणारं ब्लॉकबस्टर गाणं, जे दोन चित्रपटात ऐकायला मिळालं, तरी त्यांची क्रेझ कमी नाही झाली

June 30, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीत काही गाणी काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर ठरतात. त्यापैकी 'दिलबर दिलबर' हे गाणे आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. विशेष म्हणजे हे गाणे दोन वेगवेगळ्या काळात, दोन भिन्न चित्रपटांमध्ये सादर झाले आणि दोन्ही वेळा प्रचंड लोकप्रिय ठरले.

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिर्फ तुम' या चित्रपटातून 'दिलबर' प्रथम प्रेक्षकांसमोर आले. दीपक शिवदासानी दिग्दर्शित आणि बोनी कपूर निर्मित या चित्रपटात नदीम-श्रवण यांच्या संगीताला समीर यांचे बोल आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजाची साथ लाभली. सुष्मिता सेनच्या आकर्षक बेली डान्समुळे हे गाणे त्या काळातील सर्वात मोठ्या गाण्यांपैकी एक ठरले.

यानंतर तब्बल 19 वर्षांनी 2018 मध्ये 'सत्यमेव जयते' या चित्रपटासाठी या गाण्याचे नव्या धाटणीतील रीक्रिएशन करण्यात आले. मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात तनिष्क बागची यांनी या गाण्याला आधुनिक अरेबिक-पॉप शैलीत नव्याने सादर केले. नेहा कक्कर ध्वनी भानुशाली आणि इक्का यांच्या आवाजासह नोरा फतेहीच्या दमदार बेली डान्सने हे गाणे जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले.

यानंतर तब्बल 19 वर्षांनी, 2018 मध्ये 'सत्यमेव जयते' या चित्रपटासाठी या गाण्याचे नव्या धाटणीतील रीक्रिएशन करण्यात आले. मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात तनिष्क बागची यांनी या गाण्याला आधुनिक अरेबिक-पॉप शैलीत नव्याने सादर केले. नेहा कक्कर, ध्वनी भानुशाली आणि इक्का यांच्या आवाजासह नोरा फतेहीच्या दमदार बेली डान्सने हे गाणे जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले.

लोकप्रियतेच्या बाबतीतही या दोन्ही गाण्यांनी विक्रम प्रस्थापित केले आहेत. 'सिर्फ तुम'मधील मूळ गाण्याला यूट्यूबवर 20.6 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 'सत्यमेव जयते'मधील नव्या आवृत्तीने 150 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत नवा इतिहास रचला. एवढेच नाही तर हे गाणे बिलबोर्ड यूट्यूब म्युझिक चार्टच्या टॉप-3 मध्ये स्थान मिळवणारे पहिले भारतीय गाणे ठरले.

दोन दशकांचे अंतर दोन वेगवेगळे चित्रपट आणि दोन भिन्न पिढ्या असूनही 'दिलबर'ची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे हे गाणे भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिक आणि सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते.

दोन दशकांचे अंतर, दोन वेगवेगळे चित्रपट आणि दोन भिन्न पिढ्या असूनही 'दिलबर'ची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे हे गाणे भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिक आणि सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने दुभाजक तोडत २० वाहनांना ठोकरले, चालकाला अटक
  • ENG vs IND : इंडिया-इंग्लंड टी 20i सामन्यांत शतक करणारे 5 फलंदाज, किती भारतीय?
  • उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? रिता भारद्वाज केलं नाव, अभिनेत्रीने सांगितलं सत्य
  • 1 july 2026 Horoscope : चांगला की वाईट? जुलै महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य!
  • Weather Update : मुंबईकरांसाठी रात्र धोक्याची, मुसळधार पावसाचा इशारा; जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज आला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in