• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशभरात शिक्षणाचा मुद्दा गाजताना ओटीटीवर ‘ही’ सीरिज बनली टॉपर; सरकारी शाळेची कथा ट्रेंडिंगमध्ये

July 27, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे देशभरात आणि  सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा असताना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'स्कूल ड्रामा'वरील एक वेब सीरिज तुफान गाजतेय. सात एपिसोड्सची ही वेब सीरिज नुकतीच प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे. ओटीटीवर येताच ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली आहे.

एकीकडे देशभरात आणि सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा असताना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'स्कूल ड्रामा'वरील एक वेब सीरिज तुफान गाजतेय. सात एपिसोड्सची ही वेब सीरिज नुकतीच प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे. ओटीटीवर येताच ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली आहे.

'आदर्श बाल विद्यालय' असं या सीरिजचं नाव असून यामध्ये दमदार भूमिका साकारून अभिनेता के. के. मेननने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही वेब सीरिज सध्या प्राइम व्हिडीओवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. नावावरूनच लक्षात येतं की या वेब सीरिजची कथा शाळा आणि शिक्षण यावर आधारित आहे.

'आदर्श बाल विद्यालय' असं या सीरिजचं नाव असून यामध्ये दमदार भूमिका साकारून अभिनेता के. के. मेननने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही वेब सीरिज सध्या प्राइम व्हिडीओवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. नावावरूनच लक्षात येतं की या वेब सीरिजची कथा शाळा आणि शिक्षण यावर आधारित आहे.

'आदर्श बाल विद्यालय'मध्ये दिल्लीतल्या एका सरकारी शाळेची कथा दाखवण्यात आली आहे. या शाळेतील विद्यार्थी अत्यंत बेशिस्त आहेत. या शाळेच्या एका हेड मास्तरांचं विद्यार्थ्यांसोबत खूप चांगलं नातं असतं. एकेदिवशी शाळेचे मुख्याध्यापक त्या हेड मास्तरांना येऊन सांगतात की जर दहावीचा निकाल चांगला आला तर तुम्हीला केंब्रिजला जाण्याची संधी मिळेल. याचभोवती सीरिजची मजेशीर कथा फिरते.

'आदर्श बाल विद्यालय'मध्ये दिल्लीतल्या एका सरकारी शाळेची कथा दाखवण्यात आली आहे. या शाळेतील विद्यार्थी अत्यंत बेशिस्त आहेत. या शाळेच्या एका हेड मास्तरांचं विद्यार्थ्यांसोबत खूप चांगलं नातं असतं. एकेदिवशी शाळेचे मुख्याध्यापक त्या हेड मास्तरांना येऊन सांगतात की, जर दहावीचा निकाल चांगला आला, तर तुम्हीला केंब्रिजला जाण्याची संधी मिळेल. याचभोवती सीरिजची मजेशीर कथा फिरते.

के. के. मेननची ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूपच आवडत असून आयएमडीबीवरही त्याला दमदार रेटिंग मिळाली नाही. प्रेक्षकांनी IMDb वर या वेब सीरिजला दहापैकी 8.3 रेटिंग दिली आहे. या सीरिजमध्ये नवीन कस्तुरिया अर्चना पुरण सिंह प्रसन्न बिष्ट आणि इतरही कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

के. के. मेननची ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूपच आवडत असून आयएमडीबीवरही त्याला दमदार रेटिंग मिळाली नाही. प्रेक्षकांनी IMDb वर या वेब सीरिजला दहापैकी 8.3 रेटिंग दिली आहे. या सीरिजमध्ये नवीन कस्तुरिया, अर्चना पुरण सिंह, प्रसन्न बिष्ट आणि इतरही कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या वेब सीरिजचं दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी 'ढिंढोरा' 'ताजा खबर' आणि 'लुक्खा' यांचं दिग्दर्शन केलं होतं. कलाकारांचं अभिनय कथेचा विषय आणि गंभीर मुद्दे यांमुळे ही सीरिज चांगली ठरते. या सीरिजची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक भागात एक नवीन आणि वास्तववादी विषय हाताळला जातो.

या वेब सीरिजचं दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी 'ढिंढोरा', 'ताजा खबर' आणि 'लुक्खा' यांचं दिग्दर्शन केलं होतं. कलाकारांचं अभिनय, कथेचा विषय आणि गंभीर मुद्दे यांमुळे ही सीरिज चांगली ठरते. या सीरिजची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक भागात एक नवीन आणि वास्तववादी विषय हाताळला जातो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in