• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिशा परमारचा स्विमसूटमध्ये कातिलाना लूक, फोटो पाहून नवऱ्याने केली हटके कमेंट

August 9, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री दिशा परमार सध्या सुट्टीचा आनंद घेत असून, तिने सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोंमध्ये दिशा एका सुंदर हॉटेलच्या परिसरात निवांत क्षण घालवताना दिसत आहे.

तिच्या या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा झाले असून पती आणि गायक राहुल वैद्य यालाही कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. दिशाने आपल्या या लेटेस्ट फोटोशूटसोबत एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे.

तिच्या या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा झाले असून, पती आणि गायक राहुल वैद्य यालाही कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. दिशाने आपल्या या लेटेस्ट फोटोशूटसोबत एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे.

स्वतःचा उल्लेख ‘फक्त एक आनंदी मुलगी’ असा करत तिने हे फोटो शेअर केले. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

स्वतःचा उल्लेख ‘फक्त एक आनंदी मुलगी’ असा करत तिने हे फोटो शेअर केले. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

फोटोंमध्ये दिशा निळ्या रंगाच्या प्रिंटेड स्विमसूटमध्ये दिसत असून जकूझीमध्ये डोळे मिटून ती रिलॅक्स करताना दिसते. दुसऱ्या एका फोटोमध्ये हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य ठिकाणी ती कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.

फोटोंमध्ये दिशा निळ्या रंगाच्या प्रिंटेड स्विमसूटमध्ये दिसत असून, जकूझीमध्ये डोळे मिटून ती रिलॅक्स करताना दिसते. दुसऱ्या एका फोटोमध्ये हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य ठिकाणी ती कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.

तिच्या या स्टायलिश आणि बिनधास्त अंदाजाचे चाहते कौतुक करत आहेत. पत्नी दिशाचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून राहुल वैद्यनेही पोस्टवर प्रतिक्रिया दिली. त्याने कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी शेअर करत तिच्या लूकचे कौतुक केले.

तिच्या या स्टायलिश आणि बिनधास्त अंदाजाचे चाहते कौतुक करत आहेत. पत्नी दिशाचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून राहुल वैद्यनेही पोस्टवर प्रतिक्रिया दिली. त्याने कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी शेअर करत तिच्या लूकचे कौतुक केले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in