• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

July 19, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या जंतरमंतर येथून पोलिसांनी उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे उद्या २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा घोषीत केला आहेत. कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) निदर्शनांसाठी दिल्लीतील जंतरमंतर तरुणांची रात्रीच गर्दी जमली आहे.उष्णता आणि प्रचंड दमटपणा असूनही दिल्लीतील आंदोलन स्थळ तरुणांनी भरलेले आहे. उद्या सोमवारच्या संसदेवरील आंदोलनसाठी रविवारी रात्रीच लोक जमले असून ते रात्रभर येथेच थांबणार आहेत.

जंतरमंतरवर निदर्शकांनी झोपण्याच्या चादरीही सोबत आणल्या आहेत. लोकांनी पोस्टर्स, बॅनर्स आणि झोपण्याच्या चादरी आणल्या आहेत. दरम्यान, सीजेपीच्या प्रस्तावित ‘चलो संसद’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नवी दिल्लीत सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोलिसांकडून कसून तपासणी केल्यानंतरच आंदोलनस्थळी प्रवेश दिला जाईल.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 40 वर्षांचं नातं संपलं, पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेता म्हणाला, तिची काहीच चूक नाही..
  • HDFC Bank: नवीन CEO चं नाव समोर आलं अन् शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांची चांदीच चांदी
  • अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
  • Todays Gold Rate: सोन्याचा भाव कोसळला! थेट 6000 रुपयांची घसरण 3 दिवसात, आज 10 ग्रॅमसाठी…
  • मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क… राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in