• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘दिग्दर्शकासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं’, आमिर खानच्या भावावर अभिनेत्रीचे आरोप

July 26, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडसह टीव्ही इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक मोठ्या अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमध्ये अनेक वाईट अनुभवांना तोडं दिलं आहे. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ईवा ग्रोवर.

अभिनेत्री इवा ग्रोवरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी पती आणि अभिनेता आमिर खानचा सावत्र बंधू हैदर अली खान विषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने हैदर अली खानच्या सध्याच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीबद्दल बोलताना तो चाळीत राहत असून अन्नासाठीही संघर्ष करत असल्याचे सांगितले होते.

अभिनेत्री इवा ग्रोवरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी पती आणि अभिनेता आमिर खानचा सावत्र बंधू हैदर अली खान विषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने हैदर अली खानच्या सध्याच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीबद्दल बोलताना तो चाळीत राहत असून अन्नासाठीही संघर्ष करत असल्याचे सांगितले होते.

आता तिने तिच्या वैवाहिक आयुष्यातील काही गंभीर अनुभवही उघड केले आहेत. ईवा ग्रोवरने सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक दावे केले. मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की तिच्या माजी पतीने कधी दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता का? यावर उत्तर देताना ती म्हणाली 'हो त्याने अशा प्रकारची गोष्ट सांगितली होती. माझ्यावर खूप दबाव टाकला होता' असं ती म्हणाली.

आता तिने तिच्या वैवाहिक आयुष्यातील काही गंभीर अनुभवही उघड केले आहेत. ईवा ग्रोवरने सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक दावे केले. मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, तिच्या माजी पतीने कधी दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता का? यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'हो, त्याने अशा प्रकारची गोष्ट सांगितली होती. माझ्यावर खूप दबाव टाकला होता' असं ती म्हणाली.

यानंतर तिला विचारण्यात आले की चित्रपटांमध्ये काम मिळावे म्हणून दिग्दर्शक किंवा निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते का? यावर ईवा म्हणाली की तिला कधीही कामाची कमतरता नव्हती. मात्र एका कठीण आर्थिक टप्प्यात परिस्थिती वेगळी होती. माझ्याकडे कायम काम होते. पण एक वेळ अशी आली की कुटुंबासाठी मला एफडी मोडाव्या लागल्या. गाड्याही विकाव्या लागल्या. त्याच काळात त्याच्या बाजूने असा प्रस्ताव आला होता.'

यानंतर तिला विचारण्यात आले की, चित्रपटांमध्ये काम मिळावे म्हणून दिग्दर्शक किंवा निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते का? यावर ईवा म्हणाली की, तिला कधीही कामाची कमतरता नव्हती. मात्र, एका कठीण आर्थिक टप्प्यात परिस्थिती वेगळी होती. माझ्याकडे कायम काम होते. पण एक वेळ अशी आली की, कुटुंबासाठी मला एफडी मोडाव्या लागल्या. गाड्याही विकाव्या लागल्या. त्याच काळात त्याच्या बाजूने असा प्रस्ताव आला होता.'

ईवा ग्रोवरच्या म्हणण्यानुसार हैदर अली खान याने तिला असे सांगितले होते की 'घर चालवण्यासाठी वीजबिल भरण्यासाठी हे करावे लागेल. कर त्यात काय फरक पडतो? मुलांसाठीही पैशांची गरज आहे' ईवाच्या या विधानामुळे मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा कास्टिंग काउच आणि महिलांवरील दबावाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

ईवा ग्रोवरच्या म्हणण्यानुसार, हैदर अली खान याने तिला असे सांगितले होते की, 'घर चालवण्यासाठी, वीजबिल भरण्यासाठी हे करावे लागेल. कर, त्यात काय फरक पडतो? मुलांसाठीही पैशांची गरज आहे' ईवाच्या या विधानामुळे मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा कास्टिंग काउच आणि महिलांवरील दबावाचा मुद्दा चर्चेत आला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in