• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही अभिनेत्री किस करत राहिली, नंतर… सेटवर सर्वजण आश्चर्यचकीत

August 11, 2026 by admin Leave a Comment


आजकाल बॉलिवूड सिनेमांमध्ये बोल्ड आणि इंटीमेट किंवा किसिंग सीन्स हे असतातच असतात. पण कधी कधी ते शूट करताना कलाकारांचा ताबा सुटल्याच्या घटना समोर येतात. काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने तिचा असाच अनुभव सांगितला होता. तो ऐकून सर्वजण चकीत झाले होते. तिचा कोस्टार सीनच्या रिटेकची मागणी करत किस करत राहिला. त्यानंतर इंटिमेट सीन देताना अभिनेत्रीचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. आता ही अभिनेत्री कोण आहे? तिच्यासोबत कोणत्या अभिनेत्याने असे केले? जाणून घ्या…

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती जॅकलिन फर्नांडिस आहे. जॅकलिनचे नाव अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी जोडले गेले होते. त्यांनी दोघांनी एकत्र ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटात एकत्र काम केले.

‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटाच्या सेटवरील हा किस्सा आहे. या चित्रपटातील किसिंग सीन शूट करुन झाल्यानंतर दिग्दर्शकाने कट म्हटले. पण तरीही जॅकलिन आणि सिद्धार्थ एकमेकांना किस करत राहिले. त्यामुळे सेटवरील सर्वजण चकीत झाले होते.

जॅकलिन आणि सिद्धार्थ यांचा हा किसिंग सीन त्यावेळी प्रचंड चर्चेत होता. दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याच्या चर्चांमुळे यामुळे उधाण आले होते. मात्र, नंतर सिद्धार्थने कियाराशी लग्न केले आणि या सर्व केवळ चर्चा असल्याचे समोर आले.

असाच काहीसा किस्सा टायगर श्रॉफ आणि जॅकलिन यांच्यामध्येही झाला होता. बातम्यांनुसार, ‘ए फ्लाइंग जट्ट’च्या किसिंग सीन दरम्यानही अशीच घटना घडली होती. अनेक अहवालांमध्ये असा दावा केला गेला की कट बोलल्यानंतरही दोघे काही वेळ किस करत राहिले. या दाव्यांची चर्चा सोशल मीडियावरही खूप झाली होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in