• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थेट भजन सम्राटानेच गायले गाणे, प्रदर्शित होताच ठरले सुपरहिट, आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी

July 6, 2026 by admin Leave a Comment


हिंदी सिनेमात अनेक रोमँटिक चित्रपट आले जे पाहून प्रेक्षकांना आनंदा झाला. पण १९८१ मध्ये एक अशी फिल्म आली ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली. तसेच या फिल्ममधील गाणी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या एका गाण्याची चर्चा सुरु आहे. हे गाणे भजन गाणाऱ्या गायकाने गायले होते. आता तुम्ही विचार करत असाल हे गाणे नेमके कोणते आहे?

आम्ही ‘एक दूजे के लिए’ या फिल्मविषयी बोलत आहोत. या चित्रपटात कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या सपना आणि वासूची भूमिका विशेष चर्चेत होती. फिल्मची कहाणी आणि विशेषतः तिचा शोकांतिक शेवट प्रेक्षकांच्या मनावर खोलवर उतरला.

आम्ही ‘एक दूजे के लिए’ या फिल्मविषयी बोलत आहोत. या चित्रपटात कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या सपना आणि वासूची भूमिका विशेष चर्चेत होती. फिल्मची कहाणी आणि विशेषतः तिचा शोकांतिक शेवट प्रेक्षकांच्या मनावर खोलवर उतरला.

फिल्म ‘एक दूजे के लिए’ने आपल्या भावनिक कहाणीसोबत त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांना खूप रडवले. या फिल्ममध्ये एकूण ६ गाणी होती. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. सर्व गाण्यांचे बोल महान गीतकार आनंद बक्शी यांनी लिहिले होते.

फिल्म ‘एक दूजे के लिए’ने आपल्या भावनिक कहाणीसोबत त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांना खूप रडवले. या फिल्ममध्ये एकूण ६ गाणी होती. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. सर्व गाण्यांचे बोल महान गीतकार आनंद बक्शी यांनी लिहिले होते.

या फिल्ममधील ‘तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना’ ‘मेरे जीवन साथी प्यार किए जा’ ‘हम तुम दोनों जब मिल जाएंगे’ ‘हम बने तुम बने एक दूजे के लिए’ आणि ‘सोळा बरस की बाली उमर को सलाम’ ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली. ‘तेरे मेरे बीच में...’ या गाण्यासाठी आनंद बक्शी यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

या फिल्ममधील ‘तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना’, ‘मेरे जीवन साथी प्यार किए जा’, ‘हम तुम दोनों जब मिल जाएंगे’, ‘हम बने तुम बने एक दूजे के लिए’ आणि ‘सोळा बरस की बाली उमर को सलाम’ ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली. ‘तेरे मेरे बीच में…’ या गाण्यासाठी आनंद बक्शी यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

‘सोळा बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणे त्या काळात प्रचंड गाजले. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे त्यात लता मंगेशकर यांच्यासोबत भजन सम्राट अनूप जलोटा यांनी गायले होते. गाण्याची लोकप्रियता इतकी होती की आजही सोशल मीडियावर या गाण्याच्या अंतरांवर रील्स बनवल्या जातात.

‘सोळा बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणे त्या काळात प्रचंड गाजले. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे, त्यात लता मंगेशकर यांच्यासोबत भजन सम्राट अनूप जलोटा यांनी गायले होते. गाण्याची लोकप्रियता इतकी होती की, आजही सोशल मीडियावर या गाण्याच्या अंतरांवर रील्स बनवल्या जातात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?
  • EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा इशारा; 58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
  • Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन का साजरे केले जाते? जाणून घ्या सनातन धर्मातील रक्षासूत्राचे महत्त्व आणि पौराणिक कथा
  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in