• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

August 9, 2026 by admin Leave a Comment


अलीकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांनी फुटीर खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर टीका केली होती. पंतप्रधानांना स्वतःच्या खासदारांना भेटण्यासाठी वेळ नसतो, संसदेत येण्यासाठी वेळ नसतो, मात्र ते बंडखोर खासदारांना भेटतात, अशी टीका करण्यात आली होती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला आता शिवसेना शिंदे गाटातील नेते गुलाबरापव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पाटील म्हणाले, “देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतो. ज्यांना वेळ दिलेली असते त्यांना ते भेटतात. उद्धव साहेबांनी पण वेळ मागावी. त्यांनाही भेटण्यासाठी वेळ मिळेल.”

या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि ठाकरे गटातील राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून राजकीय वातावरण तापले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in