• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्याची भीती तेच घडले, भारतात कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ, 4 जणांचा मृत्यू तर तब्बल इतके..

July 26, 2026 by admin Leave a Comment


भारतात 2020 मध्ये कोरोनाने मोठा कहर केला. त्यानंतर कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली. सर्वकाही बंद होते. एका वाईट काळ सर्व भारतीयांनी अनुभवला. सर्वकाही बंद होते. यादरम्यान मोठे नुकसान झाले. 

आता यामध्येच कोरोनाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. परत एकदा ताण वाढलाय. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. आंध्र प्रदेशात 10 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 

आता यामध्येच कोरोनाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. परत एकदा ताण वाढलाय. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. आंध्र प्रदेशात 10 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 

यामुळे राज्यातील एकूण सक्रिय आणि नोंदणीकृत रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. यापैकी 24 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 16 रुग्ण होम आयसोलेशन आहेत; दरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे राज्यातील एकूण सक्रिय आणि नोंदणीकृत रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. यापैकी 24 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 16 रुग्ण होम आयसोलेशन आहेत; दरम्यान, चार जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झाल्याने आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे. सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली. 

भारतात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झाल्याने आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे. सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली. 

इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही याचा काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. कारण कोरोना एकदा पसरला की तो झपाट्याने पसरतो. 

इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही, याचा काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. कारण कोरोना एकदा पसरला की, तो झपाट्याने पसरतो. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in