• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिओचा नवा धमाकेदार प्लान! 40 दिवसांसाठी स्वस्त रिचार्ज, मिळणार खास फायदे

June 27, 2026 by admin Leave a Comment


भारतीय टेलिकॉम क्षेत्रात जिओ अग्रस्थानी असून, कंपनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. आता कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक आकर्षक आणि कमी किमतीचा प्लॅन समाविष्ट केला आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी जिओने दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना शॉर्ट-टर्म प्लॅन्ससोबतच लाँग-टर्म प्लॅन्सचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

विशेष प्रसंगी जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल रिचार्ज प्लॅन्स सादर करत असते. यावेळी कंपनीने 2026 FIFA World Cup लक्षात घेऊन एक खास रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

जिओने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 40 दिवसांच्या वैधतेचा Football Pass हा नवीन प्लॅन समाविष्ट केला आहे. 798 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 दिवसांची वैधता, दररोज 1GB हाय-स्पीड डेटा ZEE5 वर FIFA World Cup 2026 चे 3 महिन्यांचे अॅक्सेस मिळते.

मात्र, हा डेटा पॅक असल्यामुळे यामध्ये स्वतंत्र अनलिमिटेड कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ मिळत नाही. हा प्लॅन वापरण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासून सक्रिय बेस प्रीपेड प्लॅन असणे आवश्यक आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in