• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चिडलेल्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी खास गाणं, ऐकताच क्षणात होईल रुसवा खत्म

July 27, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गाणी अशी आहेत, जी गेल्या 50 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये दिग्गज गायक किशोर कुमार यांनी गायलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकीच एक गाणं जे तब्बल 68 वर्षांनंतरही पावसाळ्यात आवर्जून ऐकले जाते.

हे गाणे 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘चलती का नाम गाड़ी’ या चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले असून दिग्गज संगीतकार एस. डी. बर्मन यांनी त्याला संगीत दिले आहे. किशोर कुमार यांच्या खट्याळ आणि मनमोहक आवाजामुळे हे गाणे अजरामर ठरले.

हे गाणे 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘चलती का नाम गाड़ी’ या चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले असून, दिग्गज संगीतकार एस. डी. बर्मन यांनी त्याला संगीत दिले आहे. किशोर कुमार यांच्या खट्याळ आणि मनमोहक आवाजामुळे हे गाणे अजरामर ठरले.

या गाण्याचे बोल आहेत ‘एक लड़की भीगी भागी सी’. चित्रपटात हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. कथेनुसार मुसळधार पावसात मधुबालाच्या पात्राची कार बंद पडते. ती कार दुरुस्तीसाठी मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये आणते.

या गाण्याचे बोल आहेत, ‘एक लड़की भीगी भागी सी’. चित्रपटात हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. कथेनुसार मुसळधार पावसात मधुबालाच्या पात्राची कार बंद पडते. ती कार दुरुस्तीसाठी मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये आणते.

मेकॅनिकची भूमिका साकारणारे किशोर कुमार कार दुरुस्त करताना तिच्यासाठी ‘एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी...’ हे रोमँटिक गाणं गातात. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री आणि हलकाफुलका अंदाज आजही प्रेक्षकांना मोहून टाकते.

मेकॅनिकची भूमिका साकारणारे किशोर कुमार कार दुरुस्त करताना तिच्यासाठी ‘एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागी सी…’ हे रोमँटिक गाणं गातात. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री आणि हलकाफुलका अंदाज आजही प्रेक्षकांना मोहून टाकते.

रोमँटिक शब्द मधुर संगीत आणि किशोर कुमार यांच्या अविस्मरणीय गायकीमुळे हे गाणे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले आहे. आजही हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सदाबहार रोमँटिक मान्सून गाण्यांपैकी एक मानले जाते.

रोमँटिक शब्द, मधुर संगीत आणि किशोर कुमार यांच्या अविस्मरणीय गायकीमुळे हे गाणे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले आहे. आजही हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सदाबहार रोमँटिक मान्सून गाण्यांपैकी एक मानले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in