• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरातील फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास येतो प्रचंड पैसा, कोणत्या आहेत त्या वस्तू?

June 14, 2026 by admin Leave a Comment


घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो असे वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये मानले जाते. अनेकदा आपण फ्रिजच्या वरची जागा रिकामी ठेवतो किंवा तिथे नको असलेले सामान, जुने डबे आणि इतर वस्तू ठेवतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही जागा योग्य प्रकारे वापरल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास आणि आर्थिक प्रगतीस मदत होऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार फ्रिजच्या वर ताज्या फळांची टोपली ठेवणे शुभ मानले जाते. फळे ही समृद्धी उत्तम आरोग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानली जातात. मात्र टोपलीतील फळे नेहमी ताजी असावीत. खराब किंवा कुजलेली फळे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे ती त्वरित काढून टाकावीत.

वास्तुशास्त्रानुसार फ्रिजच्या वर ताज्या फळांची टोपली ठेवणे शुभ मानले जाते. फळे ही समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानली जातात. मात्र, टोपलीतील फळे नेहमी ताजी असावीत. खराब किंवा कुजलेली फळे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे ती त्वरित काढून टाकावीत.

फ्रिजच्या वर लहान आकाराची रोपे ठेवणे देखील शुभ मानले जाते. ही रोपे घरातील वातावरण ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. तसेच नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मकतेचा प्रसार करतात असे फेंगशुईमध्ये सांगितले जाते. त्यामुळे घरात उत्साह आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळू शकते.

फ्रिजच्या वर लहान आकाराची रोपे ठेवणे देखील शुभ मानले जाते. ही रोपे घरातील वातावरण ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. तसेच नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मकतेचा प्रसार करतात असे फेंगशुईमध्ये सांगितले जाते. त्यामुळे घरात उत्साह आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळू शकते.

फ्रिजच्या वर छोटासा डबा किंवा बॉक्स ठेवून त्यामध्ये काही नाणी किंवा धनाचे प्रतीक ठेवण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. अशा वस्तू आर्थिक शिस्त बचत आणि प्रगती याबाबत सकारात्मक विचार कायम ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते.

फ्रिजच्या वर छोटासा डबा किंवा बॉक्स ठेवून त्यामध्ये काही नाणी किंवा धनाचे प्रतीक ठेवण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. अशा वस्तू आर्थिक शिस्त, बचत आणि प्रगती याबाबत सकारात्मक विचार कायम ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते.

लहानशी देवमूर्ती सुंदर कलाकृती किंवा मनाला शांतता देणारी सजावटीची वस्तू फ्रिजच्या वर ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. अशा वस्तू पाहिल्याने मन सकारात्मक राहते. सकारात्मक विचारांचा परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचेही अनेकांचे मत आहे.  टीप : वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमधील हे उपाय पारंपरिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहेत. यासंदर्भात कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपायांकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासाच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल.

लहानशी देवमूर्ती, सुंदर कलाकृती किंवा मनाला शांतता देणारी सजावटीची वस्तू फ्रिजच्या वर ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. अशा वस्तू पाहिल्याने मन सकारात्मक राहते. सकारात्मक विचारांचा परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचेही अनेकांचे मत आहे. टीप : वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमधील हे उपाय पारंपरिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहेत. यासंदर्भात कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपायांकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासाच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in