• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोविंदाच्या प्रत्येक सुपरहिट चित्रपटामागे आहे साउथ कनेक्शन, 2 नंबरचा तर प्रचंड कॉमेडी

May 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांचा विषय निघाला की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते गोविंदाछं. आपल्या भन्नाट कॉमिक टायमिंग, भन्नाट डान्स आणि हटके अभिनयामुळे गोविंदाने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं.

मात्र गोविंदाचे काही गाजलेले सुपरहिट चित्रपट हे प्रत्यक्षात दक्षिण भारतीय चित्रपटांचे हिंदी रीमेक होते हे अनेकांना माहिती नाही. विशेष म्हणजे या चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर मूळ चित्रपटांपेक्षाही अधिक यश मिळवलं. चला तर मग गोविंदाच्या अशाच काही लोकप्रिय चित्रपटांविषयी जाणून घेऊया.

मात्र, गोविंदाचे काही गाजलेले सुपरहिट चित्रपट हे प्रत्यक्षात दक्षिण भारतीय चित्रपटांचे हिंदी रीमेक होते, हे अनेकांना माहिती नाही. विशेष म्हणजे या चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर मूळ चित्रपटांपेक्षाही अधिक यश मिळवलं. चला तर मग, गोविंदाच्या अशाच काही लोकप्रिय चित्रपटांविषयी जाणून घेऊया.

1995 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुली नं. 1’  हा गोविंदाच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि गोविंदाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती मात्र हा चित्रपट मूळ तमिळ चित्रपट 'सिन्ना मॅपलाई' याचा हिंदी रीमेक होता.

1995 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुली नं. 1’ हा गोविंदाच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि गोविंदाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती, मात्र हा चित्रपट मूळ तमिळ चित्रपट 'सिन्ना मॅपलाई' याचा हिंदी रीमेक होता.

1993 मध्ये आलेला‘आंखें’ हा एक भन्नाट अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदासोबत चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसला होता. दोघांच्या जोडीने प्रेक्षकांना भरपूर हसवलं. हा चित्रपट कन्नड चित्रपट 'किट्टू पुट्टू' आणि तमिळ चित्रपट अनुबावी राजा अनुबावी यांच्यापासून प्रेरित हिंदी रीमेक मानला जातो.

1999 मध्ये रिलीज झालेला ‘हसीना मान जाएगी’  हा चित्रपटही मोठा हिट ठरला होता. या चित्रपटात गोविंदासोबत संजय दत्त आणि करिश्मा कपूर झळकले होते. हा चित्रपट जुन्या हिंदी चित्रपट 'प्यार किये जा' आणि तमिळ चित्रपट 'काधलिक्का नेरमिल्लई' यांचा हिंदी अवतार होता.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
  • Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल
  • विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार
  • ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट मुलानेच..
  • ‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in