• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्याने लावलंय सर्वांना वेड, सर्वत्र होतंय कौतुक

August 31, 2026 by admin Leave a Comment

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

शिवानीचा हा पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले असून चाहते तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

शिवानीचा हा पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले असून चाहते तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

शिवानीने या फोटोशूटसाठी गुलाबी रंगाची प्लेन साडी नेसली असून त्यावर हिरव्या रंगाचा आकर्षक ब्लाऊज तिने परिधान केला आहे. गुलाबी आणि हिरव्या रंगाचं हे कॉम्बिनेशन तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

शिवानीने या फोटोशूटसाठी गुलाबी रंगाची प्लेन साडी नेसली असून त्यावर हिरव्या रंगाचा आकर्षक ब्लाऊज तिने परिधान केला आहे. गुलाबी आणि हिरव्या रंगाचं हे कॉम्बिनेशन तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

तसेच तिने या लूकला नाजूक मोत्यांच्या दागिन्यांची जोड दिली आहे. हलका मेकअप सुंदर हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावरचं मोहक हास्य यामुळे शिवानीचा हा साधा पण उठावदार लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

तसेच तिने या लूकला नाजूक मोत्यांच्या दागिन्यांची जोड दिली आहे. हलका मेकअप, सुंदर हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावरचं मोहक हास्य यामुळे शिवानीचा हा साधा पण उठावदार लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सध्या तिचे हे गुलाबी रंगाच्या साडीमधील फोटो पाहून अनेकांनी तिच्या या फोटोंवर संजय राठोडच्या गुलाबी साडी या गाण्याची आठवण करून दिली आहे. तिचा हा पारंपरिक साडीतील लूक आणि सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिला नवीन ‘नॅशनल क्रश’ म्हणत कौतुक केलं आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बड्या नेत्याचं नाव… Instagram वर इशारा; हातावर नोट लिहून डॉक्टराने संपवलं जीवन
  • CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या
  • व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
  • Astrology 2026: सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा जाणार? सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह स्थान बदलणार, असे असतील योग
  • विजय-रश्मिकाच्या लग्नानंतर पुन्हा चर्चेत जुनं प्रेम; अभिनेत्याच्या वक्तव्याने वाढली उत्सुकता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in