• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॅन्सरवरील उपचारांदरम्यान दीपिकाची अशी अवस्था; साइड इफेक्ट्सचा सामना करून खचली अभिनेत्री

July 9, 2026 by admin Leave a Comment

'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. दीपिकाला गेल्या वर्षी लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता तिने जून महिन्यापासून इम्युनोथेरपीचे सेशन्स सुरू केले आहेत.

गेल्या महिन्यात दीपिकाच्या इम्युनोथेरपीचा पहिला सेशन पूर्ण झाला होता. जर 2 जुलै रोजी दुसरा सेशन पार पडला. आता युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत दीपिकाने तिच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. इम्युनोथेरपीचे साइड इफेक्ट्स जाणवत असल्याचा खुलासा तिने केला आहे.

मागचा संपूर्ण महिना अक्षरश: वेडं करणारा होता. पहिल्या इम्युनोथेरपीनंतर माझ्या शरीरात त्याचे साइड इफेक्ट्स दिसू लागले. आधी मला ताप आला आणि दुसऱ्या सेशननंतर शरीरावर रॅशेस येऊ लागले होते. सतत खाज येत होत होती. या बदलांची मी आता सवय करून घेत आहे असं ती म्हणाली.

मागचा संपूर्ण महिना अक्षरश: वेडं करणारा होता. पहिल्या इम्युनोथेरपीनंतर माझ्या शरीरात त्याचे साइड इफेक्ट्स दिसू लागले. आधी मला ताप आला आणि दुसऱ्या सेशननंतर शरीरावर रॅशेस येऊ लागले होते. सतत खाज येत होत होती. या बदलांची मी आता सवय करून घेत आहे”, असं ती म्हणाली.

याविषयी ती पुढे म्हणाली दुसरं सेशन पूर्ण होऊन तीन-चार दिवस झाले आहेत आणि मी साइड इफेक्ट्सचा सामना करतेय. मी मजबूत राहण्याचा प्रयत्न करतेय. मी जेव्हा दुसऱ्या सेशनसाठी जात होती तेव्हा माझा मुलगा रुहान खूप निराश झाला होता. त्याला पाहून मी फार दु:खी होती.

याविषयी ती पुढे म्हणाली, “दुसरं सेशन पूर्ण होऊन तीन-चार दिवस झाले आहेत आणि मी साइड इफेक्ट्सचा सामना करतेय. मी मजबूत राहण्याचा प्रयत्न करतेय. मी जेव्हा दुसऱ्या सेशनसाठी जात होती, तेव्हा माझा मुलगा रुहान खूप निराश झाला होता. त्याला पाहून मी फार दु:खी होती.”

दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केलं असून या  दोघांना रुहान हा मुलगा आहे. आरोग्याच्या या कठीण समस्यांचा सामना करताना शोएबने दीपिकाची खंबीर साथ दिली आहे. युट्यूबवरील व्लॉगद्वारे दोघं त्यांच्या खासगी आयुष्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FIFA : विजयी जल्लोष इंग्लंडच्या खेळाडूला पडला महागात, हात तुटल्याने उपांत्यपूर्व फेरीला मुकला Video
  • Vada Pav : वडापावला इंग्रजीत काय म्हणतात ? भल्याभल्यांना माहीत नसेल हे नाव
  • कॅन्सरवरील उपचारांदरम्यान दीपिकाची अशी अवस्था; साइड इफेक्ट्सचा सामना करून खचली अभिनेत्री
  • आयटी कंपनीतील 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक नारळ, तरीही कर्मचारी प्रचंड खुश, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क..
  • श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आवर्जून घरी आणा ‘या’ वस्तू , महादेव होतील प्रसन्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in