• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किती क्यूट दिसतेय, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण? जिच्या साडीमधील फोटोंनी सर्वांनाच लावलं वेड

September 3, 2026 by admin Leave a Comment


स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘गौरी’ या भूमिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली आणि अल्पावधीतच तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तिच्या अभिनयामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. अभिनयासोबतच गिरीजा सोशल मीडियावरही सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तिच्या अभिनयामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. अभिनयासोबतच गिरीजा सोशल मीडियावरही सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या गिरीजाच्या साडीतील मोहक लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये तिने लाल काठ असलेली सुंदर साडी नेसली आहे. पारंपरिक साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

सध्या गिरीजाच्या साडीतील मोहक लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये तिने लाल काठ असलेली सुंदर साडी नेसली आहे. पारंपरिक साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

या लूकला उठावदार बनवण्यासाठी गिरीजाने आकर्षक मेकअप आणि नीटनेटकी हेअरस्टाईल केली आहे. विशेष म्हणजे तिने केसांमध्ये गुलाबाचं फूल लावल्याने तिचा लूक अधिकच आकर्षित दिसत आहे.

या लूकला उठावदार बनवण्यासाठी गिरीजाने आकर्षक मेकअप आणि नीटनेटकी हेअरस्टाईल केली आहे. विशेष म्हणजे, तिने केसांमध्ये गुलाबाचं फूल लावल्याने तिचा लूक अधिकच आकर्षित दिसत आहे.

दरम्यान गिरीजा प्रभू आता हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दंगल टीव्हीवरील ‘तीस के पार जब मिला प्यार’ या नव्या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, गिरीजा प्रभू आता हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दंगल टीव्हीवरील ‘तीस के पार जब मिला प्यार’ या नव्या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Plants on Roof: छतावर कुंड्या ठेवणं का मानलं जातं अशुभ! वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट, अभिजीत दिपके यांना धक्का, थेट..
  • कोल्हापुरात तुफान राडा! कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी समर्थक आमनेसामने
  • विद्यानंद बापट यांना मारहाण होताच CM फडणवीसांचा मोठा निर्णय, गृहमंत्रालयाचा तातडीचा आदेश
  • FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! आता सर्वसामान्यांना सात दिवसांआधीच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in