• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किचनमध्ये पाल, झुरळ दिसल्यास खैर नाही, तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, किचनची नियमावलीच सांगितली!

June 24, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध प्रशासनाने विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी आज (24 जून) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले आहेत.  विशेष म्हणजे आस्थापनांमधील किचन नेमके कसे असावे याविषयीदेखील तुकाराम मुंढे यांनी सविस्तर सांगितले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे आस्थापनांमधील किचन नेमके कसे असावे, याविषयीदेखील तुकाराम मुंढे यांनी सविस्तर सांगितले आहे.

मुंढे यांनी सांगितल्यानुसार किचनमधील भिंती आणि फरशींना टाईल्स असाव्या. या टाईल्स वाशेबल असायला हव्यात. किचनमध्ये चिमनी आणि एक्झॉस्ट असणे महत्त्वाचे आहे. कच्चामाल ठेवण्यासाठी वेगळी मांडणी असणं अनिवार्य आहे.

मुंढे यांनी सांगितल्यानुसार किचनमधील भिंती आणि फरशींना टाईल्स असाव्या. या टाईल्स वाशेबल असायला हव्यात. किचनमध्ये चिमनी आणि एक्झॉस्ट असणे महत्त्वाचे आहे. कच्चामाल ठेवण्यासाठी वेगळी मांडणी असणं अनिवार्य आहे.

शाहाकारी तसेच मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवणं बंधनकारक आहे. कच्चे आणि शिजवलेले अन्न अनिवार्य आहे. ग्राहकांसाठी हँड टॉवेल असायला हव्यात. किचनमध्ये पेस्ट कंट्रोल केलेले असायला हवे. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅपही असणे गरजेचे आहे. किचनमध्ये झुरळ पाली नसायला पाहिजेत.

शाहाकारी तसेच मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवणं बंधनकारक आहे. कच्चे आणि शिजवलेले अन्न अनिवार्य आहे. ग्राहकांसाठी हँड टॉवेल असायला हव्यात. किचनमध्ये पेस्ट कंट्रोल केलेले असायला हवे. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅपही असणे गरजेचे आहे. किचनमध्ये झुरळ, पाली नसायला पाहिजेत.

गरम जेवण म्हणजेच त्याचे तापमान 60 डिग्री असले पाहिजे. थंड जेवण म्हणजे त्याचे तापमान 4 डिग्री  असले पाहिजे. तसेच फ्रोझन म्हणजे -18 डिग्री असलं पाहिजे असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

गरम जेवण म्हणजेच त्याचे तापमान 60 डिग्री असले पाहिजे. थंड जेवण म्हणजे त्याचे तापमान 4 डिग्री असले पाहिजे. तसेच फ्रोझन म्हणजे -18 डिग्री असलं पाहिजे, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in