
मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कोयना एक्सप्रेसमधून धुर निघाल्याची घटना घटल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरल्याची घटना घडली आहे.या धुरामुळे कोयना एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी रुळांवर उतरुन आपला जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाल्याचे म्हटले जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply