• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘कपडे काढणं गरजेचं असेल तर ते का काढू नये’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ

July 16, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री ईशा केसकरने आजवर मराठी मालिका आणि मराठी चित्रपटात साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. आता ती साऊथ फिल्ममधून लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता नुकतीच ईशाने एक मुलाखत दिली आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

नुकतीच तिने  राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींबद्दल परखड मत मांडले आहे.  ईशाला या मुलाखतीत तू कधी कुठल्या प्रोजेक्टला नाही म्हणालीस कारण तू त्यात बसत नाही. त्यावर ईशाने सांगितलं एक दोन ठिकाणी असे प्रोजेक्ट आले होते जिथं मला सांगण्यात आले होते की तुम्हाला मग स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. अशी काही भूमिका नव्हती मी फक्त फक्त आय कॅडी होते ऑब्जेक्टिफिकेशन.

नुकतीच तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींबद्दल परखड मत मांडले आहे. ईशाला या मुलाखतीत तू कधी कुठल्या प्रोजेक्टला नाही म्हणालीस, कारण तू त्यात बसत नाही. त्यावर ईशाने सांगितलं, “एक दोन ठिकाणी असे प्रोजेक्ट आले होते जिथं मला सांगण्यात आले होते की तुम्हाला मग स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. अशी काही भूमिका नव्हती, मी फक्त फक्त आय कॅडी होते, ऑब्जेक्टिफिकेशन.

ईशा पुढे म्हणाली पण मी वेगळ्या धाटणीची अभिनेत्री आहे. म्हणजे प्रेक्षकांसाठी माणसांनी पूर्ण नग्न असायला हवं असं मला वाटतं. तुमच्या भूमिकेसाठी जर कपडे काढणं त्या पॉईंटला गरजेचं असेल तर ते कलाकारांनी करायला काहीच हरकत नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेल ऑर फिमेल. असं ती म्हणाली.

ईशा पुढे म्हणाली, “पण मी वेगळ्या धाटणीची अभिनेत्री आहे. म्हणजे प्रेक्षकांसाठी माणसांनी पूर्ण नग्न असायला हवं, असं मला वाटतं. तुमच्या भूमिकेसाठी जर कपडे काढणं त्या पॉईंटला गरजेचं असेल तर ते कलाकारांनी करायला काहीच हरकत नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेल ऑर फिमेल.”, असं ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली पण तुम्ही जर मला विनाकारण असं करायला लावणार असाल तर मी परत तुमच्या दारातही उभी राहणार नाही. म्हणजे मी एखाद्या लहान मुलांसारखी आहे जे सतत प्रश्न विचारत असतात. हे असं का ते तसं का हे असं का केलं ते तसं का केलं. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. जर मला माझ्या प्रश्नाचं उत्तरं मिळालं शंकाचे निरसन झालं स्टोरीची गरज आहे हे मला समजलं तर मी करेन अन्यथा मी करणार नाही.

पुढे ती म्हणाली, “पण तुम्ही जर मला विनाकारण असं करायला लावणार असाल तर मी परत तुमच्या दारातही उभी राहणार नाही. म्हणजे मी एखाद्या लहान मुलांसारखी आहे, जे सतत प्रश्न विचारत असतात. हे असं का, ते तसं का, हे असं का केलं ते तसं का केलं. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. जर मला माझ्या प्रश्नाचं उत्तरं मिळालं, शंकाचे निरसन झालं, स्टोरीची गरज आहे हे मला समजलं तर मी करेन, अन्यथा मी करणार नाही.

सॉरी गेले ते दिवस आता. आधी मी बावळट असताना इनोसंट असताना आला असतात तर कदाचित मी होसुद्धा म्हणून बसले असते.  आपण तेव्हा तरुण असतो बघ स्विमिंग कॉस्टम घालून मी मस्त बिकिनी शॉट्स दिलेही असते ठीक आहे तेवढ्या वेळापुरतं ठीक आहे. पण आता नाही असं तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं.

सॉरी गेले ते दिवस आता. आधी मी बावळट असताना, इनोसंट असताना आला असतात तर कदाचित मी होसुद्धा म्हणून बसले असते. आपण तेव्हा तरुण असतो बघ, स्विमिंग कॉस्टम घालून मी मस्त बिकिनी शॉट्स दिलेही असते, ठीक आहे, तेवढ्या वेळापुरतं ठीक आहे. पण आता नाही”, असं तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in