• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कंगना रनौतने कुटुंबासोबत साजरा केला रक्षाबंधन; भावाला राखी बांधत व्यक्त केल्या मनातील भावना

August 28, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रनौतने यंदाचा रक्षाबंधनाचा सण आपल्या कुटुंबासोबत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. या खास दिवसाचे काही सुंदर क्षण तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले.

भावासोबतचे तिचे फोटो समोर येताच चाहत्यांनीही तिच्या साध्या आणि कौटुंबिक अंदाजाचे कौतुक केले. कंगनाने आपल्या भावासोबत आणि वहिनीसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

भावासोबतचे तिचे फोटो समोर येताच चाहत्यांनीही तिच्या साध्या आणि कौटुंबिक अंदाजाचे कौतुक केले. कंगनाने आपल्या भावासोबत आणि वहिनीसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये कंगना निळ्या रंगाच्या सुंदर साडीमध्ये दिसत असून तिचा पारंपरिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. एका फोटोमध्ये ती भावाला आणि वहिनीला ओवाळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना कंगनाने आपल्या भावासाठी भावनिक संदेशही लिहिला. राखीचा हा प्रेमाचा धागा भावाचे आयुष्यभर संकटांपासून रक्षण करो अशी प्रार्थना तिने केली.

फोटो शेअर करताना कंगनाने आपल्या भावासाठी भावनिक संदेशही लिहिला. राखीचा हा प्रेमाचा धागा भावाचे आयुष्यभर संकटांपासून रक्षण करो अशी प्रार्थना तिने केली.

तसेच भावाने आई-वडिलांची सेवा करावी कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवावी पत्नीची काळजी घ्यावी आणि मुलांचे सदैव संरक्षण करावे अशा शुभेच्छाही तिने दिल्या. भावाला नेहमी निरोगी आनंदी आणि यशस्वी पाहण्याची इच्छा तिने व्यक्त केली.

तसेच भावाने आई-वडिलांची सेवा करावी, कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवावी, पत्नीची काळजी घ्यावी आणि मुलांचे सदैव संरक्षण करावे अशा शुभेच्छाही तिने दिल्या. भावाला नेहमी निरोगी, आनंदी आणि यशस्वी पाहण्याची इच्छा तिने व्यक्त केली.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in