• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐश्वर्या रायमुळे सलमान खान संजय लीला भंसालींवर भडकलेला, नेमकं काय घडलेलं? ऐकून तुम्ही…

June 19, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाला 18 जून 2026 रोजी 27 वर्षे पूर्ण झाली. 18 जून 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

चित्रपटात सलमान ऐश्वर्या आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सलमान आणि ऐश्वर्या यांची ऑनस्क्रीन प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावली होती. मात्र चित्रपटाच्या शेवटी नंदिनी ही समीरऐवजी आपल्या पती वनराजसोबत राहण्याचा निर्णय घेते ज्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.

चित्रपटात सलमान, ऐश्वर्या आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सलमान आणि ऐश्वर्या यांची ऑनस्क्रीन प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावली होती. मात्र चित्रपटाच्या शेवटी नंदिनी ही समीरऐवजी आपल्या पती वनराजसोबत राहण्याचा निर्णय घेते, ज्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा त्या काळात मोठ्या प्रमाणावर होती. अभिनेत्री स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीत सांगितलेल्या आठवणींनुसार ‘आंखों की गुस्ताखियां’ या गाण्याच्या शूटिंगवेळी एक मनोरंजक प्रसंग घडला होता.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा त्या काळात मोठ्या प्रमाणावर होती. अभिनेत्री स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीत सांगितलेल्या आठवणींनुसार, ‘आंखों की गुस्ताखियां’ या गाण्याच्या शूटिंगवेळी एक मनोरंजक प्रसंग घडला होता.

स्मिता जयकर यांच्या म्हणण्यानुसार एका सीनचे स्पष्टीकरण देताना संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्या राय यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या हाताला स्पर्श केला. हे पाहून सलमान खान नाराज झाला आणि त्याने भन्साळींना तुम्ही तिला कसे स्पर्श केले? असा प्रश्न विचारल्याचे सांगितले जाते.

स्मिता जयकर यांच्या म्हणण्यानुसार, एका सीनचे स्पष्टीकरण देताना संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्या राय यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या हाताला स्पर्श केला. हे पाहून सलमान खान नाराज झाला आणि त्याने भन्साळींना तुम्ही तिला कसे स्पर्श केले? असा प्रश्न विचारल्याचे सांगितले जाते.

या घटनेनंतर वातावरण पुन्हा सामान्य झाले मात्र सलमानची ऐश्वर्याबाबतची काळजी स्पष्टपणे दिसून आल्याचे स्मिता जयकर यांनी नमूद केले होते. 27 वर्षांनंतरही ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट त्यातील गाणी कलाकारांची अभिनयशैली आणि पडद्यामागील किस्से यांमुळे चर्चेत राहिला आहे.

या घटनेनंतर वातावरण पुन्हा सामान्य झाले, मात्र सलमानची ऐश्वर्याबाबतची काळजी स्पष्टपणे दिसून आल्याचे स्मिता जयकर यांनी नमूद केले होते. 27 वर्षांनंतरही ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट, त्यातील गाणी, कलाकारांची अभिनयशैली आणि पडद्यामागील किस्से यांमुळे चर्चेत राहिला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in