• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐकताच मनाला भिडणारं गाणं, रोमँटिक सीन अन् अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रेक्षकांना केलेलं घायाळ

July 30, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक रोमँटिक गाणी सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यापैकी 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील 'हुस्न पहाडों का' हे गाणे आजही रसिकांच्या आवडत्या रोमँटिक गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 41 वर्षे उलटली असली तरी या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. दिग्दर्शक राज कपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी 'राम तेरी गंगा मैली'चा उल्लेख केला जातो.

चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 41 वर्षे उलटली असली तरी या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. दिग्दर्शक राज कपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी 'राम तेरी गंगा मैली'चा उल्लेख केला जातो.

 एका निष्पाप डोंगराळ भागातील तरुणी आणि शहरातील तरुण यांच्या अपूर्ण प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला होता. अभिनेत्री मंदाकिनीचा निरागस अभिनय आणि राजीव कपूर यांची साधी सहज भूमिका यामुळे ही प्रेमकथा अधिक प्रभावी ठरली.

एका निष्पाप डोंगराळ भागातील तरुणी आणि शहरातील तरुण यांच्या अपूर्ण प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला होता. अभिनेत्री मंदाकिनीचा निरागस अभिनय आणि राजीव कपूर यांची साधी, सहज भूमिका यामुळे ही प्रेमकथा अधिक प्रभावी ठरली.

या चित्रपटातील 'हुस्न पहाडों का' हे गाणे विशेष लोकप्रिय झाले. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या मधुर आवाजाने ते अधिकच संस्मरणीय बनले. पर्वतरांगा निसर्गरम्य दऱ्या आणि सुंदर चित्रिकरणामुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली.

या चित्रपटातील 'हुस्न पहाडों का' हे गाणे विशेष लोकप्रिय झाले. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या मधुर आवाजाने ते अधिकच संस्मरणीय बनले. पर्वतरांगा, निसर्गरम्य दऱ्या आणि सुंदर चित्रिकरणामुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली.

चित्रपटाचे त्या काळातील बजेट सुमारे 1.44 कोटी रुपये होते तर त्याने बॉक्स ऑफिसवर जवळपास 19 कोटी रुपयांची कमाई केली. 5 मिनिटे 25 सेकंदाचे 'हुस्न पहाडों का' हे गाणे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायमचे स्थान टिकवून आहे.

चित्रपटाचे त्या काळातील बजेट सुमारे 1.44 कोटी रुपये होते तर त्याने बॉक्स ऑफिसवर जवळपास 19 कोटी रुपयांची कमाई केली. 5 मिनिटे 25 सेकंदाचे 'हुस्न पहाडों का' हे गाणे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायमचे स्थान टिकवून आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in