
राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, भास्कार जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करा जाधव यांनी सरकारवर जोरधार हल्लाबोल केला आहे.
Leave a Reply