• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडू आता काय करत आहे? 18 वर्षांपासून रेकॉर्ड कायम

June 4, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व पार पडलं. या पर्वात तीन फलंदाजांनी सर्वात लांब षटकार मारला. यात डेविड मिलर, तिलक वर्मा आणि टिम डेविड हे तीन खेळाडू आहे. या तिघांनी 106 मीटर लांब षटकार मारला. पण 18 वर्षे जुना विक्रम काही मोडता आला नाही. (Photo: PTI/Instagram)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम एल्बी मोर्केल याने केला आहे. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वात त्याने 125 मीटर लांब षटकार मारला होता. आजही हा विक्रम कायम आहे. (Photo: PTI/Instagram)

एल्बी मोर्केल याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून सध्या दक्षिण अफ्रिका मेन्स संघासोबत आहे. दक्षिण अफ्रिका संघासोबत सपोर्ट स्टाफ आणि स्पेशलिस्ट कंसल्टेंट म्हणून भूमिका बजावत आहे. (Photo: PTI/Instagram)

भारतीय खेळाडूंमध्ये आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार रॉबिन उथप्पा याने मारला आहे. त्याने आयपीएल 2010 मध्ये ब्रावोविरुद्ध 120 मीटर लांब षटकार मारला होता. तेव्हा उथप्पाने युवराज सिंगचा विक्रम मोडला होता. त्याने 2009 मध्ये 119 मीटर लांब षटकार मारला होता. (Photo: PTI/Instagram)

आयपीएल 2026 मध्ये पहिल्यांदाच तीन फलंदाजांनी लांब षटकार मारला. तिघांना 106 मीटर लांब षटकार मारला. असं आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. (Photo: PTI/Instagram)

आयपीएल 2026 मध्ये पहिल्यांदाच तीन फलंदाजांनी लांब षटकार मारला. तिघांना 106 मीटर लांब षटकार मारला. असं आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. (Photo: PTI/Instagram)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in