• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमिर खानची तीनही मुलं सावत्र आई गौरी स्प्रॅटला काय आवाज देतात? जवळच्या मित्राने सांगूनच टाकलं

July 15, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने नुकताच गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी खासगी पद्धतीने लग्न केले. हा विवाहसोहळा घरातच आयोजित करण्यात आला. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नोंदणीपद्धतीने लग्न केले. आमिरच्या तिसऱ्या लग्नात त्याची तीनही मुले उपस्थित होती. दरम्यान, आमिर खानचे मित्र आणि ‘लगान’ चित्रपटातील सहकलाकार अमीन हाजी यांनी खुलासा केला आहे की, आमिरच्या तीनही मुलं त्याच्या तिसऱ्या पत्नीला काय नावाने हाक मारतात?

रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमीन हाजी यांना विचारण्यात आले की आमिर खानची तीन मुलं त्यांच्या तिसऱ्या पत्नी गौरी स्प्रॅट यांना काय आवाज देतात? यावर अमीन यांनी सांगितले की आमिरची तीनही मुलं तिला ‘गौरी’ म्हणूनच हाक मारतात.

रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमीन हाजी यांना विचारण्यात आले की, आमिर खानची तीन मुलं त्यांच्या तिसऱ्या पत्नी गौरी स्प्रॅट यांना काय आवाज देतात? यावर अमीन यांनी सांगितले की, आमिरची तीनही मुलं तिला ‘गौरी’ म्हणूनच हाक मारतात.

अमीन पुढे म्हणाले लोक मला वारंवार विचारतात की आमिरची मुले त्यांच्याबद्दल काय विचार करतात. खरे सांगायचे तर हा अचानक झालेला संबंध नव्हता. आमिर आणि गौरी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. गौरी इमरान खानची मैत्रीण आहे. तिला हळूहळू आमिरच्या मुलांशी जोडण्यात आले. आमिर या नात्यातील प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा पूर्ण विचार करत होते.

अमीन पुढे म्हणाले, “लोक मला वारंवार विचारतात की आमिरची मुले त्यांच्याबद्दल काय विचार करतात. खरे सांगायचे तर हा अचानक झालेला संबंध नव्हता. आमिर आणि गौरी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. गौरी इमरान खानची मैत्रीण आहे. तिला हळूहळू आमिरच्या मुलांशी जोडण्यात आले. आमिर या नात्यातील प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा पूर्ण विचार करत होते.”

अमीन म्हणाले की आमिर खान यांनी गौरीशी संबंध जोडताना पूर्ण कुटुंबाला सोबत घेतले होते. तुम्ही लग्नाचे फोटो पाहिली तर सर्वजण एकत्र दिसतील. आजाद क्विन आमिरची आई गौरीचे वडील बॉब त्यांची आत्या राधा आणि इतर कुटुंबीय. यावरून दिसते की त्यांनी सर्वांना महत्त्व दिले आणि सोबत घेऊन चालले आहेत. या लग्नात राजकुमार हिरानी आशुतोष गोवारिकर यांसारखे आमिरचे अनेक मित्रही उपस्थित होते.

अमीन म्हणाले की, “आमिर खान यांनी गौरीशी संबंध जोडताना पूर्ण कुटुंबाला सोबत घेतले होते. तुम्ही लग्नाचे फोटो पाहिली तर सर्वजण एकत्र दिसतील. आजाद, क्विन, आमिरची आई, गौरीचे वडील बॉब, त्यांची आत्या राधा आणि इतर कुटुंबीय. यावरून दिसते की त्यांनी सर्वांना महत्त्व दिले आणि सोबत घेऊन चालले आहेत.” या लग्नात राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारखे आमिरचे अनेक मित्रही उपस्थित होते.

गौरी स्प्रॅट यांना पहिल्या लग्नातून ५ वर्षांचा मुलगा क्विन आहे. अमीन यांनी सांगितले की गौरीचा मुलगा आमिरला प्रेमाने ‘आमिर’ म्हणून हाक मारतो. हे नाते काही नवे नाही तर एक वर्षाहून अधिक काळापासून असेच आहे.

गौरी स्प्रॅट यांना पहिल्या लग्नातून ५ वर्षांचा मुलगा क्विन आहे. अमीन यांनी सांगितले की, गौरीचा मुलगा आमिरला प्रेमाने ‘आमिर’ म्हणून हाक मारतो. हे नाते काही नवे नाही, तर एक वर्षाहून अधिक काळापासून असेच आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in