• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?

June 23, 2026 by admin Leave a Comment


छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत ज्या पाहण्यासाठी प्रेक्षक वेळात वेळ काढतात. काही मालिका तर अशा आहेत ज्या वर्षानुवर्षे चालत आहेत तरी देखील प्रेक्षक तितक्याच आवडीने त्या पाहात असतात. आता अशीच एक मालिका पुन्हा एका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आदेश बांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता ही मालिका कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या…

आता संध्याकाळी गरमागरम चहा कुरकुरीत भजी हातात रिमोट आणि टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा सर्वात लाडका कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. आम्ही बोलत आहेत  महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवलेला आणि दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाविषीय.

आता संध्याकाळी गरमागरम चहा, कुरकुरीत भजी, हातात रिमोट आणि टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा सर्वात लाडका कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. आम्ही बोलत आहेत, महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवलेला आणि दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाविषीय.

‘होम मिनिस्टर’ पुन्हा नव्या पर्वासह भेटीला येत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार  'दार उघड बये दार उघड...! चा आवाज. आदेश बांदेकर म्हणजेच भाऊजी पैठणी घेऊन आले...

‘होम मिनिस्टर’ पुन्हा नव्या पर्वासह भेटीला येत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार 'दार उघड बये, दार उघड…! चा आवाज. आदेश बांदेकर म्हणजेच “भाऊजी पैठणी घेऊन आले…”

असंख्य कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले ‘भाऊजी’ आता पुन्हा एकदा वहिनींच्या भेटीस येणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

असंख्य कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले ‘भाऊजी’ आता पुन्हा एकदा वहिनींच्या भेटीस येणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम कधी सुरु होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण चाहत्यांमधील उत्सुकता पाहण्यासारखी आहे.

‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम कधी सुरु होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण चाहत्यांमधील उत्सुकता पाहण्यासारखी आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in