• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल गाठा, या वर्षअखेर नवा कॉरिडॉर सेवेत येणार

August 9, 2026 by admin Leave a Comment


Panvel–Karjat या नव्या उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. जर कल्याण ते सीएसएमटी मार्गिकेवर काही बिघाड झाल्यास या नव्या पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिकेमुळे प्रवाशांना कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्हा आता नव्या उपनगरीय लोकल मार्गाशी जोडला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या नव्या २९.६ किलोमीटरच्या पनवेल – कर्जत उपनगरीय कॉरीडॉरमुळे कर्जत पट्ट्यातील प्रवाशांना आता मुंबई – सीएसएमटीला पोहचण्यासाठी कर्जत – सीएसएमटी व्हाया पनवेल असा नवा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.

पनवेल आणि कर्जत हा एकेरी मार्ग असून यावरुन मालगाड्या आणि काही लांबपल्ल्याच्या ट्रेनचा प्रवास होत होता. मात्र या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ  MUTP-III अंतर्गत पूर्ण झाले असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. मध्य रेल्वेच्या या नव्या उपनगरीय मार्गाच्या बांधकामासाठी २७८२ कोटी खर्च मंजूर झाला आहे.या प्रकल्पाचे फिजिकल वर्क जवळपास ८५ ते ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

पनवेल आणि कर्जत हा एकेरी मार्ग असून यावरुन मालगाड्या आणि काही लांबपल्ल्याच्या ट्रेनचा प्रवास होत होता. मात्र या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ MUTP-III अंतर्गत पूर्ण झाले असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. मध्य रेल्वेच्या या नव्या उपनगरीय मार्गाच्या बांधकामासाठी २७८२ कोटी खर्च मंजूर झाला आहे.या प्रकल्पाचे फिजिकल वर्क जवळपास ८५ ते ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

या कॉरिडॉरमध्ये पनवेल आणि कर्जत दरम्यान एक डेडीकेटेड दुहेरी उपनगरीय मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई रायगड जिल्हा आणि जवळच्या विकास केंद्रांसाठी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.हा पनवेल आणि कर्जत कॉरिडॉर एकदा कार्यान्वित झाल्यानंतर सध्याच्या उपनगरीय नेटवर्कवरील ताण कमी होण्यात मदत होणार असून लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास वेळ कमी होईल अशी अपेक्षा आहे. खाजगी सरकारी आणि वनजमिनीसह या प्रकल्पासाठीची संपूर्ण जमीन संपादन पूर्ण झाले आहे.

या कॉरिडॉरमध्ये पनवेल आणि कर्जत दरम्यान एक डेडीकेटेड दुहेरी उपनगरीय मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, रायगड जिल्हा आणि जवळच्या विकास केंद्रांसाठी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.हा पनवेल आणि कर्जत कॉरिडॉर एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, सध्याच्या उपनगरीय नेटवर्कवरील ताण कमी होण्यात मदत होणार असून लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास वेळ कमी होईल अशी अपेक्षा आहे. खाजगी, सरकारी आणि वनजमिनीसह या प्रकल्पासाठीची संपूर्ण जमीन संपादन पूर्ण झाले आहे.

चिखले मोहापे येथील सबवे तयार करुन पूर्ण झाले आहे. तर रोड ओव्हर ब्रिज 89/1 आणि 90/2 हा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आले आहेत. टनेल - १ आणि टनेल - ३ मधील केबिलिंग काम पूर्ण झाले आहे.

चिखले, मोहापे येथील सबवे तयार करुन पूर्ण झाले आहे. तर रोड ओव्हर ब्रिज 89/1 आणि 90/2 हा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आले आहेत. टनेल – १ आणि टनेल – ३ मधील केबिलिंग काम पूर्ण झाले आहे.

 या मार्गातील विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. चार किमीची ओएचई टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर चार किमीची ओएचई कॉन्टॅक्ट वायर टाकली आहे. तर ३२ किमीची ड्रॉपिंग वायरचे काम सुरु आहे.

या मार्गातील विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. चार किमीची ओएचई टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर चार किमीची ओएचई कॉन्टॅक्ट वायर टाकली आहे. तर ३२ किमीची ड्रॉपिंग वायरचे काम सुरु आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in