• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिनेत्रींनी सासरी भोगल्यात प्रचंड यातना, तिसऱ्या अभिनेत्रीची तर नवऱ्याने पहिल्या रात्रीच लावली बोली..

May 20, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री श्वेता तिवारी हिने दोन लग्न केली. पण दोन्ही लग्नात तिला फार काळ वैवाहित आयुष्याचा आनंद घेता आला नाही. पहिल्या नवऱ्यावर तर श्वेताने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. दुसऱ्या पतीने देखील श्वेताला सुख दिलं नाही. आता अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिलाही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. पूजाने असा आरोप केला होता की जेव्हा ती रणवीर शौरीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती तेव्हा तो दारू पिऊन तिला मारहाण करायचा.

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिलाही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. पूजाने असा आरोप केला होता की, जेव्हा ती रणवीर शौरीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, तेव्हा तो दारू पिऊन तिला मारहाण करायचा.

या यादीमध्ये तिसरं नाव करिश्मा कपूर  हिचं आहे. असं सांगण्यात येतं की लग्नानंतर पहिल्याच रात्री संजय कपूर याने करिश्माची बोली लावली होती. एवढंच नाही तर सासरच्या लोकांकडून देखील अभिनेत्रीचा छळ झाला. अखेर दोघांचं लग्न मोडलं आणि आता करिश्मा दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

या यादीमध्ये तिसरं नाव करिश्मा कपूर हिचं आहे. असं सांगण्यात येतं की, लग्नानंतर पहिल्याच रात्री संजय कपूर याने करिश्माची बोली लावली होती. एवढंच नाही तर, सासरच्या लोकांकडून देखील अभिनेत्रीचा छळ झाला. अखेर दोघांचं लग्न मोडलं आणि आता करिश्मा दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिनेही पती शालीन भानोट याच्यावर घरगुती हिंसाचार आणि गळा दाबल्याचे गंभीर आरोप केले आहेत. एवंढच नाही तर दुसऱ्या नवऱ्याने देखील अभिनेत्रीची फसवणूक केली...

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिनेही पती शालीन भानोट याच्यावर घरगुती हिंसाचार आणि गळा दाबल्याचे गंभीर आरोप केले आहेत. एवंढच नाही तर, दुसऱ्या नवऱ्याने देखील अभिनेत्रीची फसवणूक केली…

अभिनेत्री सेलिना जेटलीने पती पीटर हागविरुद्ध शारीरिक मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.

अभिनेत्री सेलिना जेटलीने पती पीटर हागविरुद्ध शारीरिक मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in