• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अनेक महिला झाडू मारताना करतात या 3 चुका, म्हणून येते त्यांच्यावर गरिबीची वेळ

June 9, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रात घरातील आणि घराबाहेरच्या अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. अशातच घरातील झाडू संदर्भात देखील वास्तुशास्त्रात काही नियम बघायला मिळतात. कारण झाडूला केवळ स्वच्छतेचे साधन मानले जात नाही, तर ते माता लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते.

त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी झाडू वापरताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी झाडू वापरताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

वास्तुनुसार घराची साफसफाई मुख्य दरवाजापासून सुरू करून घराच्या आतील भागाकडे करावी. मुख्य प्रवेशद्वार हे सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे तेथून स्वच्छता सुरू केल्यास घरात आनंद शांतता आणि सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे.

वास्तुनुसार घराची साफसफाई मुख्य दरवाजापासून सुरू करून घराच्या आतील भागाकडे करावी. मुख्य प्रवेशद्वार हे सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे तेथून स्वच्छता सुरू केल्यास घरात आनंद, शांतता आणि सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे.

याउलट घराच्या आतील भागातून बाहेरच्या दिशेने झाडू लावणे टाळावे. असे केल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात अशी धारणा आहे. वास्तुशास्त्रानुसार सकाळची वेळ झाडू लावण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर झाडू लावणे शक्यतो टाळावे.

याउलट घराच्या आतील भागातून बाहेरच्या दिशेने झाडू लावणे टाळावे. असे केल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात अशी धारणा आहे. वास्तुशास्त्रानुसार सकाळची वेळ झाडू लावण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर झाडू लावणे शक्यतो टाळावे.

जर काही कारणास्तव संध्याकाळी साफसफाई करावी लागली तर त्यावेळी घरातील कचरा बाहेर टाकू नये. कारण संध्याकाळी कचरा घराबाहेर टाकल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते अशी मान्यता आहे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जर काही कारणास्तव संध्याकाळी साफसफाई करावी लागली तर त्यावेळी घरातील कचरा बाहेर टाकू नये. कारण संध्याकाळी कचरा घराबाहेर टाकल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते अशी मान्यता आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?
  • मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
  • केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, होणारी पत्नीच निघाली दगाबाज, तब्बल 8 जणांवर..
  • Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिसवरील टाईम ओव्हर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटीवर धडकणार, कधी आणि कुठे येणार पाहता?
  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in