• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WPL स्पर्धेत चांगल्या कामगिरीचं मिळालं फळ, थेट टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून होणार पदार्पण

May 2, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडिया टी20 वर्ल्डकप विजयासाठी सज्ज झाली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृ्त्वात भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बहुतांश खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले आहेत. पण एक नाव आश्चर्याचा धक्का देणारं आहे. (Photo: nandnisharma Instagram)

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान गोलंदाज नंदिनी शर्माची निवड केली आहे. नंदिनी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे तिची निवड झाल्याने आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. पण ही निवड वुमन्स प्रीमियर स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर झाली आहे. (Photo: nandnisharma Instagram)

चंदीगडकडून खेळणाऱ्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाज नंदानीची निवड देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीगमधील तिच्या दमदार कामगिरीमुळे करण्यात आली. नंदानीने 2026 च्या WPL हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना पहिल्यांदा आपली छाप पाडली. तिने एकाच सामन्यात हॅटट्रिक आणि पाच बळी घेऊन इतिहास रचला. (Photo: nandnisharma Instagram)

नंदिनीने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 10 सामन्यांमध्ये 17 बळी घेतले. यासह सोफी डिव्हाईनसोबत हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. डब्ल्यूपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी होती. (Photo: nandnisharma Instagram)

विश्वचषकादरम्यान नंदिनीला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र विश्वचषकाच्या आधी भारतीय संघ इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार असून या मालिकेतच तिचे पदार्पण होऊ शकते. (Photo: nandnisharma Instagram)

विश्वचषकादरम्यान नंदिनीला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विश्वचषकाच्या आधी भारतीय संघ इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार असून, या मालिकेतच तिचे पदार्पण होऊ शकते. (Photo: nandnisharma Instagram)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतामधील कोणतं राज्य सर्वात स्वस्त मजूर पुरवतं? कुठे आहे सर्वाधिक बेरोजगारी? उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही
  • CSK vs MI: डेब्यूसाठी 8 सामने केली प्रतीक्षा, संधी मिळताच 10 चेंडूत केला सूर्यकुमारचा गेम ओव्हर
  • खोबरेल तेलाचे दोन थेंब ठरतील लाभदायक, पूर्णपणे नाहीसे होतील पूरळ
  • फक्त महिलांच्या आरोग्यासाठीच नाही तर, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ‘हे’ फळ
  • त्वचेला थंडावा आणि आराम देण्यासाठी चेहऱ्याला लावा दही काकडीचा फेस पॅक, जाणून घ्या त्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in