• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vision 2028: भाजपा आमदाराकडे या संघाचं गोलंदाजी प्रशिक्षकपद! युवा खेळाडूंना देणार मार्गदर्शन

June 25, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बंगालचा दिग्गज वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आता बंगाल संघाला गोलंदाजीचे धडे देणार आहे. अशोक डिंडा नुकतीच भाजपाच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. (PC-GETTY IMAGES)

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने बुधवारी वीजन 2028 कार्यक्रमांतर्गत बंगालच्या दोन महान क्रिकेटपटूंना आपल्या साथीला घेतलं. उत्पल चटर्जी आणि अशोक डिंडा हे दोघं आता कोचिंग स्टाफचा भाग असतील. सीएबीने घोषणा करत सांगितलं की अशोक डिंडा वेगवान गोलंदाजी तर उत्पल चटर्जी फिरकी गोलंदाजीला कोचिंग देतील. (PC-GETTY IMAGES)

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने बुधवारी वीजन 2028 कार्यक्रमांतर्गत बंगालच्या दोन महान क्रिकेटपटूंना आपल्या साथीला घेतलं. उत्पल चटर्जी आणि अशोक डिंडा हे दोघं आता कोचिंग स्टाफचा भाग असतील. सीएबीने घोषणा करत सांगितलं की, अशोक डिंडा वेगवान गोलंदाजी, तर उत्पल चटर्जी फिरकी गोलंदाजीला कोचिंग देतील. (PC-GETTY IMAGES)

अशोक डिंडाकडे फक्त गोलंदाज प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिलेली नाही तर विजन 2028 चं प्रमुखपदही दिलं आहे. बंगाल क्रिकेट या प्रोजेक्ट अंतर्गत युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत पुढे जाण्यास सहकार्य करणार आहे. (PC-GETTY IMAGES)

अशोक डिंडाने पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील मोयना विधानसभा जागेवरून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर त्याच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. (PC-GETTY IMAGES)

अशोक डिंडाने पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील मोयना विधानसभा जागेवरून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर त्याच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. (PC-GETTY IMAGES)

अशोक डिंडाने भारतासाठी 13 वनडे सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. त्याने 9 टी20 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये डिंडाच्या नावावर 722 विकेट आहेत. (PC-GETTY IMAGES)

अशोक डिंडाने भारतासाठी 13 वनडे सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. त्याने 9 टी20 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये डिंडाच्या नावावर 722 विकेट आहेत. (PC-GETTY IMAGES)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • boAt ने भारतात लाँच केले 8 नवीन स्पीकर्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी, ‘या’ बँकांच्या FD वर मिळतो सर्वाधिक परतावा
  • पॅनिक अटॅकची समस्या सतावतेय, धोका कमी करण्यासाठी या 5 सोप्या सवयी ठरतील महत्त्वाच्या
  • Kiara Advani: टॅक्सिक फेम कियाराचा कातिल अंदाज, फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका
  • Mulshi Pattern 2: मुळशीची बदनामी करून मोठे झाले, पैसा कमावला..; प्रवीण तरडेंवर मुळशीकरांचा आरोप, ‘मुळशी पॅटर्न 2’च्या नावाला विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in