• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video | संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून… दिल्लीत मोठं घडणार?

June 17, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना उबाठा गटातील ६ खासदार पक्षाची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपासूनच मोठ्या घडमोडी घडताना पहायला मिळत आहे. दरम्यान संजय राऊतांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यांनतर ते ओम बिर्ला यांच्या भेटीला गेल्याचं दिसत आहे. यावेळी ते गेल्या २० ते ३० मिनिटांपासून चर्चा करत असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या खासदारांना फोडण्याच्या प्रयत्नात मोठा घडामोडी घडत असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे. काही खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नागेश पाटील आष्टीकर हे रात्री १ वाजता पुण्याहून खासगी विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. सुरुवातीला दुपारी ३ वाजता, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आणि नंतर रात्री ९ वाजता दिल्लीला रवाना होण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मात्र, अखेरीस रात्री १ वाजता खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याचे समजते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in