• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vande Bharat Express : वंदेभारत एक्‍स्प्रेस मोठ्या बदलाची तयारी, आसनाच्या रचनेत होऊ शकतो बदल

September 5, 2026 by admin Leave a Comment


वंदेभारत एक्स्प्रेसमधल्या आसनात सिनियर इंजिनियर्सने बदल करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला दिला आहे. हा प्रस्ताव सिनियर इंजिनिअर्स आणि कोच तयार करणाऱ्या एका युनिट्सच्या संमेलनात पुढे आला. हा एक आसन रचनेच्या बदलाचा प्रस्ताव आहे. यात रेल्वेची सेवा बदलण्याचा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले जात आहे.

एक्झुकेटिव्ह क्लासच्या डब्यात आसनांचे रोटेशन मॅकेनिझम हटवण्याचा सल्ला सिनिअर इंजिनिअर्स आणि कोच बनवणाऱ्या युनिट्स संमेलनात पुढे आला आहे. मात्रहा एक डिझाईनचा प्रस्ताव आहे.

एक्झुकेटिव्ह क्लासच्या डब्यात आसनांचे रोटेशन मॅकेनिझम हटवण्याचा सल्ला सिनिअर इंजिनिअर्स आणि कोच बनवणाऱ्या युनिट्स संमेलनात पुढे आला आहे. मात्र,हा एक डिझाईनचा प्रस्ताव आहे.

आता  एक्झुकेटिव्ह आसनाची रचना रोटेशनची आहे. त्यात आसने कोणत्याही दिशेला फिरु शकतात.त्यामुळे खिडक्यांच्या रुंद काचातून बाहेरचा निसर्गा पाहाता येतो. या सिट्सच्या देखभालीकरीता एक्स्ट्रा पार्ट्स कोचमधील अतिरिक्त जागेची गरज लागते. जर पार्ट्स तुटले तर त्याच्या देखभालीचा खर्च वाढतो. त्याऐवजी एकाच जागी स्थिर असणाऱ्या चेअर बसवल्यास त्यांची देखभाल सोपी होईल असे ज्येष्ठ इंजिनिअर्सचे मत आहे.

आता एक्झुकेटिव्ह आसनाची रचना रोटेशनची आहे. त्यात आसने कोणत्याही दिशेला फिरु शकतात.त्यामुळे खिडक्यांच्या रुंद काचातून बाहेरचा निसर्गा पाहाता येतो. या सिट्सच्या देखभालीकरीता एक्स्ट्रा पार्ट्स, कोचमधील अतिरिक्त जागेची गरज लागते. जर पार्ट्स तुटले तर त्याच्या देखभालीचा खर्च वाढतो. त्याऐवजी एकाच जागी स्थिर असणाऱ्या चेअर बसवल्यास त्यांची देखभाल सोपी होईल असे ज्येष्ठ इंजिनिअर्सचे मत आहे.

प्रस्तावात पुढे म्हटले आहे ३६० डिग्री रोटेशनवाल्या चेअर काढून स्थिर चेअर बसवल्यास दोन आसनातील अंतर कमी होऊ शकते. आणि या एक्झुकेटिव्ह क्लास कोचमध्ये एक आणखी आसनांची रांग लागू शकते. रेल्वेने आतापर्यंत सुधारित सिटींग लेआऊट वा प्रवाशांच्या वाढीव संख्येची घोषणा केलेली नाही.

प्रस्तावात पुढे म्हटले आहे ३६० डिग्री रोटेशनवाल्या चेअर काढून स्थिर चेअर बसवल्यास दोन आसनातील अंतर कमी होऊ शकते. आणि या एक्झुकेटिव्ह क्लास कोचमध्ये एक आणखी आसनांची रांग लागू शकते. रेल्वेने आतापर्यंत सुधारित सिटींग लेआऊट वा प्रवाशांच्या वाढीव संख्येची घोषणा केलेली नाही.

 रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अहवालात चेन्नई स्थित इंटेग्रल कोच फॅक्ट्रीच्या इंजिनिअरना प्रस्तावावर कारवाई सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्रअजून या प्रस्तावाची कधी अमलबजावणी होणार याची माहिती पुढे आलेली नाही.

रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अहवालात चेन्नई स्थित इंटेग्रल कोच फॅक्ट्रीच्या इंजिनिअरना प्रस्तावावर कारवाई सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र,अजून या प्रस्तावाची कधी अमलबजावणी होणार याची माहिती पुढे आलेली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
  • Gulabrao Patil : भाजपवाले पक्ष फोडतात, तुम्हीही विद्यार्थी फोडा! गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला
  • माझे व्हिडीओ म्हणजे सोशल सर्व्हिस, पुरुषांचा ताण कमी होतो, पूनम पांडेच्या वक्तव्याने खळबळ
  • Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं
  • Pimpri Chinchwad Dahi Handi Death : दहीहंडीची कमान अंगावर पडली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटना कशी घडली, सलमा यांच्या मृत्यूचं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in