• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe : बिअर आणू का? चक्क तुकाराम मुंढेंनाच विचारलं, क्षणात प्रचंड राग आला अन्…मुंढेंनी सांगितला तेव्हा काय घडलं?

August 8, 2026 by admin Leave a Comment


तुकाराम मुंढे हे धडाडाचे आयएएस अधिकारी आहे. सध्या ते राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. हे पद स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांची निर्मिती, विक्री करणाऱ्यांविरोधात ते कठोर कारवाई करत आहेत.

त्यांनी नुकतेच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी भेसळयुक्त अन्न त्यांची काम करण्याची पद्धत तसेच त्यांच्या विद्यार्थी जीवनावरही भाष्य केलंय. त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर आळा बसावा म्हणून पुढची योजनाही जाहीर केली.

त्यांनी नुकतेच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी भेसळयुक्त अन्न, त्यांची काम करण्याची पद्धत तसेच त्यांच्या विद्यार्थी जीवनावरही भाष्य केलंय. त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर आळा बसावा म्हणून पुढची योजनाही जाहीर केली.

दरम्यान त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याच्या काळात त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. वेटरने त्यांना चक्क बिअर आणू का अशी विचारणा केली होती. त्यानंतर मात्र तुकाराम मुंढे यांना प्रचंड राग आला होता.

दरम्यान, त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याच्या काळात त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. वेटरने त्यांना चक्क बिअर आणू का अशी विचारणा केली होती. त्यानंतर मात्र तुकाराम मुंढे यांना प्रचंड राग आला होता.

यूपीएससी'च्या तयारीदरम्यान १९९६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. 'दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो' असं मुंढे यांनी सांगितलं.

यूपीएससी'च्या तयारीदरम्यान १९९६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. 'दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो,' असं मुंढे यांनी सांगितलं.

त्या वेळी वेटरने ‘बीयर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केल. तेथून बसने संभाजीनगर गाठले अशी आठवण त्यांनी सांगितली.

त्या वेळी वेटरने ‘बीयर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केल. तेथून बसने संभाजीनगर गाठले, अशी आठवण त्यांनी सांगितली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंचं आंदोलन, ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; दोन नेते काय म्हणाले?
  • Snakes: घरातील या गोष्टी सापाला करतात आकर्षित, आताच काढून टाका अन्यथा…
  • सर्वात मोठी बातमी ! राधाकृष्ण विखेंना हटवा… जरांगेंच्या आंदोलनाआधीच मुख्यमंत्र्यांना पत्र; मोठ्या घडामोडींना वेग
  • Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
  • माझ्या बापाने पण एवढं kiss नाही केलं; आरोप करणाऱ्या श्रेयाला राम कपूरचे सडेतोड उत्तर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in