• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays gold rate : सोनं धाडकनं आपटलं, अक्षय तृतियेपूर्वीच मोठा उलटफेर, थेट एवढी घसरण…

April 17, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढच होताना दिसून येत आहे. मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव पहायला मिळत आहे. या युद्धाचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरावर झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढच होताना दिसून येत आहे. मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव पहायला मिळत आहे. या युद्धाचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरावर झाला आहे.

युद्धामुळे अनेक देशांनी सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. जागतिक मार्केटमध्ये सोन्याला मागणी वाढल्यामुळे त्याचा फटका हा स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं दिसून येत आहे.

युद्धामुळे अनेक देशांनी सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. जागतिक मार्केटमध्ये सोन्याला मागणी वाढल्यामुळे त्याचा फटका हा स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने -आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सोन्याची खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने -आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सोन्याची खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं पहायला मिळत आहे.

मात्र आता दिलसादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे ऐन अक्षय तृतीयेपूर्वी सोने-चांदीचे दर स्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र आता दिलसादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ऐन अक्षय तृतीयेपूर्वी सोने-चांदीचे दर स्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अक्षय तृतीयेला सोन्याला मोठी मागणी असते अनेक लोक सोन्याची खरेदी करतात त्यामुळे या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असते मात्र यावेळी उलट परिस्थिती आहे. अक्षय तृतीयेला सोन्याचे दर कमी झाले आहेत.

अक्षय तृतीयेला सोन्याला मोठी मागणी असते, अनेक लोक सोन्याची खरेदी करतात, त्यामुळे या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असते, मात्र यावेळी उलट परिस्थिती आहे. अक्षय तृतीयेला सोन्याचे दर कमी झाले आहेत.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रती तोळा 1 हजार 600 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रती तोळा 1 हजार 600 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 1 लाख 56 हजार 251 रुपये तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 60 हजार 590 रुपयांवर पोहचले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 1 लाख 56 हजार 251 रुपये तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 60 हजार 590 रुपयांवर पोहचले असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरी कार धुताय? ‘या’ 5 चुकांमुळे तुमच्या गाडीचे होऊ शकते मोठे नुकसान
  • 2 तास 30 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, हसून-हसून पोट दुखेल, YouTube वर फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • Cricket : टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी?
  • Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर… आरोपींमध्ये वाद अन् परतवाडातील अत्याचार प्रकरण उघडकीस
  • उन्हाळ्यात EV ची रेंज कमी होतेय? ‘या’ 5 सोप्या टिप्सने वाढवा बॅटरी बॅकअप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in