• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: एकाच दिवसात सोन धाडकन आपटलं, काही तासात मोठा चमत्कर; 10 ग्रॅमचा भाव फक्त…

April 23, 2026 by admin Leave a Comment

मिडल इस्टमध्ये निर्माण झालेल्या युद्धाजन्य परिस्थितीमुळे जगातील अनेक गोष्टींचे भाव वाढले आहेत. विशेष करुन सोने आणि चांदीचे भाव सराफ बाजारात अस्थिर असल्याचे पाहायला मिळाले. सतत या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, आज सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोने आणि चांदीचे भाव चांगलेच घसरले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजचा सोन्याचा भाव पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजचा सोन्याचा भाव पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

आज सोन्याच्या दरात 1200 (बाराशे) रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे.  ही घसरण पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

आज सोन्याच्या दरात 1200 (बाराशे) रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

आज 23 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर आला आहे. तर चांदीचे दर  जीएसटीसह 2 लाख 55 हजार 440 रुपयांवर आले आहे.

आज, 23 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर आला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 55 हजार 440 रुपयांवर आले आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक 91 टक्के मतदान, भाजपाचं नशीब उजळणार का? बारामतीमध्ये किती मतदान?
  • साडी का नेसली नाहीस, गाऊन का घातला ? संतापलेल्या कृष्णाजीने बायकोला पेटवलं आणि…
  • आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह
  • Baramati | सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; बारामती पोटनिवडणुकीवर पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
  • Gunratna Sadavarte | MNS | गुणरत्न सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in