• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Today Horoscope : नवी गाडी, नवा बंगला, तीन राशींच्या आयुष्यात आजचा दिवस ठरणार खास; वाचा राशिभविष्य काय?

June 16, 2026 by admin Leave a Comment


आजचा दिवस म्हणजेच 17 जून रोजीचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. हा दिवस काही राशींसाठी आनंदाचा ठरणार आहे. काही राशींना मात्र या दिवशी चांगला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी नेमकं काय होणार? ते जाणून घेऊ या…

मेष राशीच्या लोकांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अचानक तुमच्या मुळ गावी जाण्याचा योग जुळून येईल. गावाकडे तुम्हाला तुमचे जुने मित्र भेटतील. काही लोक तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनातली गोष्ट सांगणे टाळावे.

वृषभ राशीच्या लोकांनी ऑफिसच्या राजकारणात पडू नये. तसेच शांत राहिल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकता. नव्या व्यवसायात केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. जोडीदारासोबत दूर फिरायला जाण्याचा योग येईल. पैसे जरा जपून वापरा.

मिथून राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी धनलाभाचा योग आहे. अकडून पडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नव्या ठिकाणी व्यवसाय करायला गुंतवणूक करू शकता. नवं घर घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सोबतच वाहन खरेदी करण्याचाही योग जुळून येऊ शकतो.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Earthquake : जगात हाहाकार… पहाटे पहाटे आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत
  • Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांचा दावा खरा, फक्त सिया आणि चेतन नाही तर तिसरा व्यक्तीही… मोठा ट्विस्ट..
  • Ketan Agarwal Murder Case : साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंत… केतन अग्रवाल प्रकरणात कधी काय काय घडलं?
  • जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट, मोठी खळबळ
  • Horoscope Today 25th June 2026 : जे नोकरीच्या शोधात मिळणार गुड न्यूज, दिखाऊपणा टाळा, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं आजचं भविष्य !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in