• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TET पेपरफुटी प्रकरणात युवक काँग्रेसचे मुंबईत आंदोलन, दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर घोषणाबाजी

June 28, 2026 by admin Leave a Comment

टीईटी परीक्षेच्या २४ तास आधी काल पेपर फुटल्याची घटना घडल्याने आज होणारी ( रविवार २८ जून २०२६ ) परीक्षा पुढे ढकल्यात आली आहे. त्याचा निषेध आज काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरात केला.

 टीईटी परीक्षेचा पेपर आधल्या दिवशीच फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकल्याने मेहनतीने अभ्यास करणाऱ्या लाखो भावी शिक्षकांना फटका बसला आहे. युवक काँग्रसने मंत्रालय परिसरात घोषणाबाजी आणि फलकबाजीचा प्रयत्न केला.

आज युवक काँग्रेसने मंत्रालयासमोरील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर स्प्रेचा वापर करुन घोषणा लिहून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतले.

 दादा भुसे राजीनामा द्या असे पोस्टर यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकवत जोरदार घोषणा बाजी केली.

दादा भुसे राजीनामा द्या असे पोस्टर यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकवत जोरदार घोषणा बाजी केली.

राज्याचा कारभार जेथून केला जातो त्या अत्यंत संरक्षित असलेल्या मंत्रालयाच्या परिसरात मुंबई युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर 'पेपर चोर गद्दीछोड' च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी झीनत शबरीन यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • AUSW vs INDW : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह सेमी फायनलमध्ये
  • गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? बोलता बोलता काय सांगितलं?
  • IND vs IRE: आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला…
  • IRE vs IND : दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची नामुष्की
  • ‘ईठा’ चित्रपटाला आमचा विरोध, विठाबाई नारायणगांवकर यांची मुलेही नाराज, म्हणाली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in