• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC, IND W vs PAK W: पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधाना रचणार इतिहास, नंबर 1 होण्याची संधी

June 11, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 14 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात स्मृती मंधानाला नंबर 1 होण्याची संधी आहे. (Photo: BCCI)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मृती मंधाना सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरे स्थान पाकिस्तानची माजी कर्णधार बिस्माह मारूफ आणि पहिल्या स्थानावर मिताली राज आहे. (Photo: BCCI)

मिताली राजने पाकिस्तानविरुद्ध 10 टी20 सामन्यात 315 धावा केल्या आहे. बिस्माह मारूफने भारताविरुद्ध 14 टी20 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. तर स्मृती मंधानाने 10 टी20 सामन्यात 239 धावा केल्या आहेत. मारुफला मागे टाकण्यासाठी तिला फक्त 10 धावांची गरज आहे. स्मृती मंधानाला अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी फक्त 77 धावांची गरज आहे. (Photo: BCCI)

पाकिस्तानविरुद्ध 77 धावा करून स्मृतीला अव्वल स्थानी पोहोचणे शक्य आहे का? हे सोपे नसले तरी अवघडही नाही विशेषतः सामना इंग्लंडमध्ये आणि जून महिन्यात होत असल्यामुळे. कारण इंग्लंड आणि जून महिना स्मृतीसाठी यापूर्वी चांगला ठरला आहे. (Photo: BCCI)

पाकिस्तानविरुद्ध 77 धावा करून स्मृतीला अव्वल स्थानी पोहोचणे शक्य आहे का? हे सोपे नसले तरी, अवघडही नाही, विशेषतः सामना इंग्लंडमध्ये आणि जून महिन्यात होत असल्यामुळे. कारण इंग्लंड आणि जून महिना स्मृतीसाठी यापूर्वी चांगला ठरला आहे. (Photo: BCCI)

स्मृती मंधानाने गेल्या वर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च टी20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या तसेच पहिले शतक झळकावले होते. हा सामना नॉटिंगहॅममध्ये झाला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना एडजबॅस्टन येथे खेळला जाईल. जून महिना असल्याने स्मृती त्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा आहे. (Photo: BCCI)

स्मृती मंधानाने गेल्या वर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च टी20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या, तसेच पहिले शतक झळकावले होते. हा सामना नॉटिंगहॅममध्ये झाला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना एडजबॅस्टन येथे खेळला जाईल. जून महिना असल्याने स्मृती त्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा आहे. (Photo: BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले…
  • गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in