• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Swarup Sampat : परेश रावल यांच्या पत्नीने त्यांच्या केसांसाठी आदित्य धरला जबाबदार धरलं, ‘आज माझ्या या अशा..’

May 23, 2026 by admin Leave a Comment


स्वरुप संपत यांनी आदित्य धर सोबत काम करण्याचा अनुभव आणि धुरंधर चित्रपटाबद्दल व्यक्त झाल्या. आज तुमच्या डोक्यात कुठला चित्रपट आहे? यावर त्यांनी धुरंधर, धुरंधर, धुरंधर असं उत्तर दिलं. आदित्य धर सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना स्वरुप संपत म्हणाल्या की, तो खूप शांत स्वभावाचा आहे.

 उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचं प्लानिंग चाललेलं. त्यावेळी माझे पती परेश रावल आणि माझा मुलगा आदित्य हे दोघे आदित्य धरला भेटले होते. ते त्या चित्रपटाबद्दल सतत बोलायचे. आमच्या घरी सुद्धा तोच विषय असायचा.  उरी द सर्जिकल स्ट्राइक मध्ये परेश रावल यांनी गोविंद भारद्वाजची व्यक्तीरेखा साकारली आहे. NSA अजित डोवाल यांच्यापासून ही भूमिका प्रेरित आहे.

उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचं प्लानिंग चाललेलं. त्यावेळी माझे पती परेश रावल आणि माझा मुलगा आदित्य हे दोघे आदित्य धरला भेटले होते. ते त्या चित्रपटाबद्दल सतत बोलायचे. आमच्या घरी सुद्धा तोच विषय असायचा. उरी द सर्जिकल स्ट्राइक मध्ये परेश रावल यांनी गोविंद भारद्वाजची व्यक्तीरेखा साकारली आहे. NSA अजित डोवाल यांच्यापासून ही भूमिका प्रेरित आहे.

एक दिवस मी दिल्लीतल्या माझ्या हॉटेलवर येत असताना आदित्य धरचा मला फोन आला. तो बोलला मॅडम उरी चित्रपटात तुमच्यासाठी एक रोल आहे. मी लगेच त्याला होकार दिला. तो समोरुन बोलला की तुम्ही अजून स्टोरी ऐकलेलीच नाही.

एक दिवस मी दिल्लीतल्या माझ्या हॉटेलवर येत असताना आदित्य धरचा मला फोन आला. तो बोलला मॅडम उरी चित्रपटात तुमच्यासाठी एक रोल आहे. मी लगेच त्याला होकार दिला. तो समोरुन बोलला की, तुम्ही अजून स्टोरी ऐकलेलीच नाही.

त्यावर मी त्याला बोलले की आमच्या घरी दिवसभर तुझ्या उरी चित्रपटाचीच चर्चा असते. ते सतत उरी बद्दल बोलत असतात. त्यामुळे मी तो रोल करतेय. त्यावर आदित्य धर आमच्या घरी आला व त्याने मला माझा रोल समजावून सांगितला.

त्यावर मी त्याला बोलले की, आमच्या घरी दिवसभर तुझ्या उरी चित्रपटाचीच चर्चा असते. ते सतत उरी बद्दल बोलत असतात. त्यामुळे मी तो रोल करतेय. त्यावर आदित्य धर आमच्या घरी आला व त्याने मला माझा रोल समजावून सांगितला.

आदित्य मला म्हणाला की तुमची हरकत नसेल तर मॅडम माझा सल्ला आहे की तुम्ही तुमचे केस रंगवू नका. मी त्याला ओके म्हटलं. त्यामुळे माझ्या या पांढऱ्या केसांसाठी तो जबाबदार आहे असं स्वरुप संपत गंमतीने म्हणाल्या. स्वरुप संपत यांनी उरी द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटात विकी कौशलच्या आईचा रोल साकारला होता.

आदित्य मला म्हणाला की, तुमची हरकत नसेल तर मॅडम माझा सल्ला आहे की, तुम्ही तुमचे केस रंगवू नका. मी त्याला ओके म्हटलं. त्यामुळे माझ्या या पांढऱ्या केसांसाठी तो जबाबदार आहे असं स्वरुप संपत गंमतीने म्हणाल्या. स्वरुप संपत यांनी उरी द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटात विकी कौशलच्या आईचा रोल साकारला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in