• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs RCB : हैदराबादकडून आरसीबीचा करेक्ट कार्यक्रम, ऑरेंज आर्मीचा 55 धावांनी विजय, बंगळुरुची मोठी संधी हुकली

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 67 व्या सामन्याचा निकाल समोर आला आहे. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आपल्या घरच्या मदैानात राजीव गांधी स्टेडियममध्ये एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. हैदराबादने बंगळुरुसमोर 256 रन्सचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मात्र बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 200 रन्सपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने यासह 55 धावांनी विजय मिळवला. हैदराबाद अशाप्रकारे आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. तर आरसीबीला साखळी फेरीचा शेवट विजयाने करण्यात अपयश आलं. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील 14 आणि शेवटचा सामना होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in