
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 3 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हैदराबादचा हा दहावा सामना असणार आहे. तर केकेआरचा नववा सामना असणार आहे. केकेआरची या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे आता कोलकाता हैदराबादला पराभूत करुन एकूण सातव्या विजयापासून रोखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply