• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिओच्या ग्राहकांना सुगीचे दिवस, 200 रुपयांपेक्षा स्वस्त 2 प्लॅन लॉन्च, मिळणार खास फायदे

May 2, 2026 by admin Leave a Comment


रिलायन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडे देशभरात सुमारे 51 कोटी ग्राहकांचा मोठा यूजरबेस आहे. जिओच्या यादीत प्रत्येक बजेट कॅटेगरीमध्ये अनेक प्लॅन उपलब्ध आहेत.

जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन स्वस्त आणि दमदार रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. तुम्हाला जास्त डेटा हवा असेल आणि OTT स्ट्रीमिंगचा आनंद घ्यायचा असेल तर जिओचे हे प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

जिओच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत फक्त 149 रुपये आणि 200 रुपये आहे. जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता आणि 10GB डेटा मिळतो. यासोबतच कंपनी 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शनही देते.

जिओचा 200 रुपयांचा प्लॅन हा एक मेगा कंटेंट अ‍ॅड-ऑन प्लान आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या OTT अ‍ॅप्ससाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही.

जिओ या 200 रुपयांच्या प्लॅनसोबत मोबाइल वापरकर्त्यांना YouTube Premium, Prime Video, Sony Liv, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT आणि Hoichoi यांसारख्या अनेक अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?
  • जिओच्या ग्राहकांना सुगीचे दिवस, 200 रुपयांपेक्षा स्वस्त 2 प्लॅन लॉन्च, मिळणार खास फायदे
  • 20 वर्षांचे होम लोन 13 वर्षांतच संपवा, ChatGPT ने सांगितल्या कर्जमुक्तीच्या 3 जबरदस्त ट्रिक्स
  • GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in