• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Snakes Safety Tips : विषारी साप घरापासून दूर पळतील; 5 झाडे ठरतील फायदेशीर, जाणून घ्या

August 6, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बिळातून साप बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे बिळातून बाहेर आलेले साप थेट घरात शिरण्याची भीती असते. काही जण साप पळवण्यासाठी केमिकलयुक्त औषधांचा वापर करतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. तुमच्या घरात ही 5 झाडे लावल्यास साप जवळपासही फिरकणार नाही. यासाठी आजच तुमच्या घराच्या गार्डनमध्ये काही विशेष झाडे लावणे फायदेशीर ठरू शकते.

सर्पगंधा  सर्पगंधा या नावावरून या झाडाचा सापाशी संबंध समजून येतो. या झाडाचा वास सापांना आवडत नाही. या झाडाच्या तीव्र वासामुळे साप आसपास देखील फिरकत नाही.

सर्पगंधा सर्पगंधा या नावावरून या झाडाचा सापाशी संबंध समजून येतो. या झाडाचा वास सापांना आवडत नाही. या झाडाच्या तीव्र वासामुळे साप आसपास देखील फिरकत नाही.

स्नेक प्लांट  लांब आणि टोकदार पानामुळे या झाडाला स्नेक प्लांट (साप वनस्पती) म्हटले जाते.  खरंतर हे झाड घरातील हवा शुद्ध करण्याचंही काम करते. या झाडाचे पाने टोकदार असल्याने साप दूर राहणे पसंत करतात. हे झाड घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावणे फायदेशीर ठरते.

लेमन ग्रास  लेमन ग्रास या झाडामध्ये लिंबूवर्गीय सुंगध असतो. या वासामुळे डास आणि साप या झाडापासून दूर राहतात. तुमच्या घराच्या गार्डनर किंवा मुख्य दरवाजाजवळ लावल्यास साप घरात येत नाही.

लेमन ग्रास लेमन ग्रास या झाडामध्ये लिंबूवर्गीय सुंगध असतो. या वासामुळे डास आणि साप या झाडापासून दूर राहतात. तुमच्या घराच्या गार्डनर किंवा मुख्य दरवाजाजवळ लावल्यास साप घरात येत नाही.

झेंडू  झेंडूची फुल आणि पानांना तीव्र सुगंध असतो.  या झेंडूच्या फुल आणि पानामुळी कीटक आणि साप दूर राहणे पसंद करतात. तुमच्या घराच्या गार्डनर किंवा बागेत एका बाजूला लावल्यास साप घरात येण्याची शक्यता कमी होईल.

लसूण  लसणाला एक उग्र तीव्र वास असतो. लसणाच्या वासामुळे सापाच्या घ्राणेंद्रियांवर परिणाम होतो. लसणाच्या रोपामुळे साप घरापासून दूर पळतात.

लसूण लसणाला एक उग्र तीव्र वास असतो. लसणाच्या वासामुळे सापाच्या घ्राणेंद्रियांवर परिणाम होतो. लसणाच्या रोपामुळे साप घरापासून दूर पळतात.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in