• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SLA vs AFGA : श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा

June 19, 2026 by admin Leave a Comment


यजमान श्रीलंका टीमने ट्राय नॅशन ए सीरिजच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. श्रीलंकने या स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान ए संघावर एकतर्फी विजय मिळवला. श्रीलंकेने अफगाणिस्तानसमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानला संपूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेने अफगाणिस्तानला 42.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. श्रीलंकेने अशाप्रकारे 103 धावांनी धुव्वा उडवला. तर अफगाणिस्तानचं पराभवासह पॅकअप झालं. आता रविवारी 21 जून रोजी श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in